पाकिस्तानी अभिनेत्री आणि नृत्य आणि नाट्य कलाकार खुशबू खान हिचा मृतदेह नुकताच पाकिस्तानच्या एका शेतात सापडला. बंदुकीच्या गोळ्या मारून कुणी तरी तिची हत्या केली. यावर तिच्या भावाचे म्हणणे आहे की, दोन जणांनी तिचा खून केला. त्यांनी खुशबूसमोर दोन अटी ठेवल्या होत्या.
Read More
स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी हृदयी अमृत नयनीं पाणी तुझिया पोटी अवतरती नर अन्यायच ते करिती तुझ्यावर दासी म्हणुनी नमविती चरणी! ग. दि. माडगूळकर यांच्या गीताचे हे गाजलेले बोल. आज भारतातच नव्हे, तर जगभरात महिलांची परिस्थिती तुलनेने सुधारली असली, तरी स्त्री-पुरूष समानतेच्या बाबतीत या जगाला अजूनही फार लांबचा टप्पा गाठायचा आहे. अशाच महिलांसंबंधीच्या विविध उपाययोजना, धोरणे यांवर जागतिक स्तरावर विचारमंथन करणारी संयुक्त राष्ट्रसंघाची ‘युएन वुमन’ ही संघटना. दि. ११ ते २२ मार्च संयुक्त राष्ट्रसंघातर्फे ‘६८वी कमिशन