विमानतळावरच कोरोना तपासणी; प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे न आढळल्याची माहिती
जग फिरलेला हा भटकंतीप्रेमी या वेळी आपल्या कट्ट्याला त्यांचे अनुभव सांगणार आहे.
परळ आणि दादर दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक बुधवारी सकाळी विस्कळीत झाली.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले
जम्मू काश्मीमधील पूंछ येथे शनिवारी सकाळी एक प्रवासी बस दरीत कोसळली.