( Kamakhya Express Accident 11 coaches derail ) ‘बंगळुरु-कामाख्या एसी सुपरफास्ट एक्सप्रेस’ला ओडिशातील कटक जिल्ह्यात नेरगुंडी रेल्वेस्थानकाजवळ रविवार, दि. ३० मार्च रोजी सकाळी ११.५४ वाजता अपघात झाला. या रेल्वेगाडीचे ११ डबे रूळावरून घसरले असून अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर २५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या अपघातामुळे तीन रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.
Read More
नुकतीच म्हणजे दि. ३ फेब्रुवारी रोजी भारतीय रेल्वेने विद्युतीकरणाची शंभरी गाठली. सन १८५३ मध्ये भारतात पहिली रेल्वेगाडी मुंबई ते ठाणे या मार्गावर धावल्यापासून ते आधुनिक विद्युतीकरणापर्यंत रेल्वे वाहतुकीने देशाच्या सर्वांगीण विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या आजवरच्या प्रवासात मुंबईचे ऐतिहासिक महत्त्व आहे. मुंबईकर आणि मुंबई लोकल हे नाते तर सर्वश्रुत. त्यामुळे भारतीय रेल्वे विद्युतीकरणाच्या १०० वर्षांच्या प्रवासातील मुंबई लोकलच्या प्रगतीचा आढावा घेणारा लेख...
वंदे भारत ट्रेन भारतीयांच्या पसंतीस उतरली आहे. वंदे भारतच्या यशस्वी लोकार्पणांनंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवास करण्यासाठी सज्ज झाली आहे. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीने आकर्षक इंटीरियरसह तयार केलेल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची पहिली झलक समोर आली आहे. इतर स्लीपर ट्रेनपेक्षा नक्कीच अधिक क्लास इंटेरिअरने सजलेली ही अद्ययावत सुसज्ज ट्रेन प्रवाशांना विमानाहून अधिक सुखद प्रवास देण्यासाठी सज्ज झाली आहे.
Delhi IAS Coaching Centre दिल्लीतील कोचिंग सेंटरच्या तळघरातील दुर्घटनेचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील पूरस्थिती दरम्यान राजेंद्र नगरच्या के. राव या कोचिंग सेंटरच्या तळमजल्यात पावसाचे पाणी शिरले होते. बायोमॅट्रीक दरवाजा आतून बंद झाल्याने विद्यार्थ्यांना बाहेर पडता आले नाही, यात युपीएससीचा अभ्यास करणाऱ्या श्रेया यादव, तान्या सोनी आणि नेविन डेल्विन यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलीसांसह दिल्ली महापालिकेलाही फटकारले आहे.
दिल्लीतील राजेंद्र नगर येथील कोचिंग इन्स्टिट्यूट प्रकरणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. याच इन्स्टिट्यूटच्या तळघरात पाणी साचून तीन विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने दिल्लीत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे.
राजधानी दिल्लीमध्ये स्पर्धापरीक्षेची तयारी करणार्या तीन विद्यार्थ्यांचा साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने, दिल्लीच्या राज्य दरबारची संपूर्ण यंत्रणाच हादरली आहे. प्रामाणिकपणाने कायद्याचे राज्य आपने चालवले असते, तर निश्चितच आज असा मृत्यू त्या विद्यार्थ्यांच्या नशिबी आला नसता. दिल्लीतील बिघडलेल्या परिस्थितीचा घेतलेला हा आढावा...
नवी दिल्लीतील शकूरपूर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे रिझवान नावाचा शिक्षक जेएमडी कोचिंग सेंटरमध्ये हिंदू विद्यार्थ्यांचे ब्रेनवॉश करत असल्याचे समोर आले आहे. तो त्यांना देवाची पूजा सोडून अल्लाची पूजा करण्यास सांगत होता. आता कोचिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी ३,००० हून अधिक अर्ज आले आहेत. मुख्य प्रशिक्षकासाठीचे बहुतांश अर्ज हे बनावट आहेत. त्यांची वर्गवारी करताना बीसीसीआयला आता अडचणी येत आहेत. यातील अनेक अर्ज बनावट नावानेही करण्यात आले आहेत. वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) दि. १३ मे २०२४ पासून भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी ३००० हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.
भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत विविध पदांकरिता भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात क्रीडा प्राधिकरणाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणांतर्गत एकूण २१४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या जागांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. (SAI) भरतीसंदर्भात सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
कोटा येथील कोचिंग विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. कोटा येथे NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. फरिद हुसेन हा पश्चिम बंगालचा रहिवासी होता. कोटा कोचिंग संस्थेत सुमारे एक वर्षापासून NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करत होता. या वर्षी जुलै महिन्यापासून तो वौफ नगर येथे राहत होता. त्याच इमारतीत तो इतर काही विद्यार्थ्यांसोबत भाड्याच्या खोलीत राहत होता.
कोटा येथे दि. २७ ऑगस्ट रोजी पुन्हा दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. कोचिंग इन्स्टिट्यूटकडून घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये त्याचा नंबर सतत कमी येत होता. ह्या नंबर गेममुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो आणि अनेकांना या भीतीमुळे आपले जीवन संपवावे लागते.
मुंबईत दररोज लाखो महिला लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. यासाठी महिलांची सुरक्षितता लक्षात घेऊन रेल्वेने लेडीज कोचमध्ये 199 सीसीटीव्ही कॅमेरे आधीच बसवण्यात आले, मात्र आता EMU लोकल ट्रेनच्या महिला डब्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुधारणा सुरू करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये टॉक-बॅक सिस्टम बसवण्यात आली आहे. यामुळे महिला अडचणीच्या वेळी आणि त्यांना मदत हवी असल्यास पुश बटण दाबून थेट ट्रेन व्यवस्थापकाशी संवाद साधू शकते.
गेल्या दोन दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे लोकलसेवा पूर्ण खोळंबली होती. अंबरनाथ, बदलापूर येथे ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वेसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. अशातच, नागरिकांनी घरी लवकर पोहोचण्यासाठी जीवघेणा प्रवास केला. सहा महिन्यांची ऋषिकाच्या घटनेनंतर रेल्वेने आता मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारच्या एका प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या औद्योगिक क्रांतीची दारे उघडणार हे निश्चित झाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागांच्या विकासाबाबत केलेल्या घोषणेची अंमलबजावणी प्रत्यक्षात होताना दिसत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर निजामशाहीच्या जोखडातून मुक्त झालेल्या आणि नैसर्गिक विषमतेमुळे कायमच आर्थिक-औद्योगिकदृष्ट्या मागास राहिलेल्या मराठवाड्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (लातूर कोच फॅक्टरी)‘बम्पर गिफ्ट’ दिले आहे.
कोरोना काळात बंद करण्यात आलेली प्रगती एक्स्प्रेस २५ जुलै पासून नव्या रूपात प्रवाशांसाठी सज्ज होणार आहे.
सर्व फलंदाज बाद झाले, आता गोलंदाज किती फलंदाजी करून सामना जिंकवतील, असा अंदाज बांधणे चुकीचे असून जोपर्यंत सामना जिंकत नाही, तोपर्यंत सुटकेचा निःश्वास टाकू नये, हेच क्रिकेटचे सूत्र सांगते. त्यामुळे श्रीलंकेच्या प्रशिक्षकांनी आणि कर्णधाराने वादावादी करण्याऐवजी आपण कुठे कमी पडलो, याचे मंथन करणे गरजेचे आहे. आपण कुठे कमी पडलो आणि काय करायला हवे होते, यावरही मंथन करणे गरजेचे आहे. आपल्या उणिवा भरून काढण्यावर लक्ष केंद्रित करण्याची ही वेळ असून वाद नव्हे, ही तर संवादाची वेळ असल्याचे क्रिकेट समीक्षकांचे म्हणणे आहे.
क्रीडा क्षेत्रातील चारही मानाचे पुरस्कार मिळवणारे राज्यातील एकमेव क्रीडापटू व प्रशिक्षक विजय मुनिश्वर यांच्या क्रीडा क्षेत्रातील प्रवासावर एक नजर...
प्रवाशांना मिळणार खास ‘हँड्सफ्री’ सुविधा; कोरोना संसर्ग टाळण्यासाठी भारतीय रेल्वेचे महत्त्वपूर्ण पाऊल
३ हजार रल्वे डब्ब्यांचे विलगीकरण कक्षात रुपांतर
कोरोना रुग्णांचे उपचार आणि विलिगीकरण शक्य
राहुल द्रविड याने आयपीएलमध्ये भारतीय प्रशिक्षकांना पुरेशी संधी मिळत नाही असे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली या भारताच्या एका नावाजलेल्या खेळाडूची निवड करण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज मोहाली येथे खेळवला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
रेल्वे ही मुंबईकरांची एक लाईफलाईन आहे असे म्हटले जाते. या रेल्वेच्या परिसरात कित्येक चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात. भारतीय रेल्वेने असेच एक चांगले पाऊल उचलत नुकतेच एका लोगो मधील बदलाने समाजातील एका मोठ्या बदलाचा संकेत दिला आहे.
महापालिका, सरकारसह संघटनांनीही जारी केले अत्यावश्यक निर्देश
क्रिकेट जगतातील देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला घडवणारे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे आज मुंबईत निधन झाले.
मुंबईत लोकल ट्रेनमधील प्रवाशांची वाढत्या संख्येमुळे लोकल ट्रेनवर पडणारा ताण लक्षात घेता सर्व लोकल गाड्या १५ डब्यांच्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२०१७-१८ या वर्षभरात देशातील रेल्वेतील एसी डब्यातून १४ कोटींचे सामान चोरीला गेले आहे. चोरीला गेलेल्या टॉवेल,चादरी,ब्लँकेट,उशांच्या खोळी, बेडरोल यासोबतच शौचालयमधील मग, नळ यांचाही समावेश आहे.
सीएसटीच्या फलाट क्र. १८ जवळील यार्डमध्ये देखभालीसाठी उभ्या असलेल्या सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आज दुपारी ३ सुमारास अचानकपणे आग लागली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्या हस्ते आज लातूरमध्ये रेल्वे कोच फॅक्टरीचे भूमिपूजन करण्यात आले.