आर्थिक वर्ष २०२३ तिसऱ्या तिमाहीत टियर १ शहरांच्या रिअल इस्टेटमधील पुरवठ्यात ७ टक्यांनी वाढ झाली असल्याचा अहवाल प्रॉपइक्विटीने दिला आहे. एकूण कर्मशिअल रियल इस्टेट १४.६१ मिलियन स्क्वेअर फूट जागेचा पुरवठा वाढल्याचे या अहवालात नमूद केले आहे. विशेषतः हैदराबाद, बंगलोर अशा आयटी प्रणित हब असलेल्या क्षेत्रातील बूस्टमुळे इकडील रियल इस्टेटमध्ये मोठी तेजी दिसून आली.
Read More