ओडिशा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) शुक्रवारी (१५ डिसेंबर २०२३) सय्यद इशान बुखारी या काश्मीरमधील वॉन्टेड गुन्हेगाराला जाजपूर येथून अटक केली. पोलिसांनी बुखारी कडून अनेक संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत. पंतप्रधान कार्यालयातील डॉक्टर असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीचे पाकिस्तानशिवाय देशातील अनेक अतिरेकी संघटनांशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. ईशान बुखारीने अनेक मुलींना लग्नाचे आमिष दाखवून फसवल्याची माहितीही समोर आली आहे.
Read More
शनिवारी सकाळी गाझा पट्टीतून इस्रायलच्या अनेक निवासी भागांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात अश्कलोन आणि तेल अवीव या दोन शहरांवर अनेक रॉकेट डागण्यात आले आहेत. या हल्ल्यामुळे संपुर्ण इस्रायल हादरले असून सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
देशातील विशिष्ट धर्माचे धार्मिक शिक्षण देणारे मदरसे हे शैक्षणिक कार्य करण्याचे सोडून दहशतवाद्यांच्या विचारसरणीची प्रचार - प्रसार केंद्रे म्हणून काम करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आसाम राज्यातील बोंगईगाव जिल्ह्यातील असेच दहशतवाद्यांचे केंद्र म्हणून काम करणारा मदरसा आसाम सरकारने भुईसपाट केला
दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा काश्मीरी पंडितांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. जम्मू काश्मीर मधील शोपीयान मध्ये दहशतवाद्यांकडून दोन काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली आहे
अमेरिका, युरोपीय महासंघ, संयुक्त राष्ट्रांपासून इस्लामिक सहकार्य संस्थेपर्यंत अनेकांकडून हे युद्ध थांबावे, यासाठी प्रयत्न चालले असले तरी जोपर्यंत ‘हमास’ ठरवत नाही आणि इस्रायल ‘हमास’चे लष्करी तळ उद्ध्वस्त करत नाही, तोपर्यंत ते थांबण्याची शक्यता नाही.
पिनारायी विजयन यांनी आपल्या पोस्टमध्ये केलेली दुरुस्ती त्याचाच दाखला म्हणावा लागेल, कारण ते कट्टरपंथीयांच्या दबावाला घाबरले व अशा घाबरट मुख्यमंत्र्यांना आपल्या राज्यातील महिलेची हत्या करणार्यांचा व्यवस्थित निषेधही करता आला नाही. हीच गोष्ट काँग्रेस नेते ओमान चांडी यांनाही लागू होते आणि त्यांनी असे का केले, तर फक्त मुस्लिमांच्या गठ्ठा मतपेटीपायी!
अहवालात म्हटल्यानुसार, अरकान आर्मीद्वारे चीन पश्चिम म्यानमारद्वारे भारताच्या बाजूने असलेल्या सीमेवरील भागात आपले वास्तव्य वाढवू पागत आहे. दक्षिण आशियात भारताला कमजोर करू पाहत आहे. यासाठी म्यानमारमध्ये भारताचा प्रभाव रोखणे गरजेचे आहे.
२१ मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांना ए++ श्रेणीत ठेवण्यात आले आहे. या दहशतवाद्यांवर १२ लाखांचे इनाम आहे.