ब्लू डार्ट एक्सप्रेस लिमिटेड ही दक्षिण आशियाची महत्त्वपूर्ण एक्सप्रेस एअर आणि इंटीग्रेटेड ट्रान्सपोर्टेशन तसेच डिस्ट्रिब्यूशन लॉजिस्टीक कंपनी असून त्यांची नवीन सेवा,अगोदर डार्ट प्लस नावाने ओळखल्या जाणाऱ्या सेवेचे नाव भारत डार्ट ठेवण्यात आले.हे रणनीतिजन्य परिवर्तन ब्लू डार्टच्या सुरू असलेल्या प्रवासात अभूतपूर्व मापदंड ठरले,जी भारताच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी आपली अतूट बांधिलकी अधोरेखित करते आहे.
Read More