वांद्रे येथील एस. व्ही. रोडवर ९ मजली इमारत असून इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग होती
Read More
वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीत भीषण आग लागली असून इमारतीत अंदाजे १०० कर्मचारी अडकले असल्याचे सांगण्यात येत होते, त्यापैकी ६० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या १४ गाड्या दाखल झाल्या आहेत.
मुंब्रा भागातील कादर पॅलेस इमारतीत बेकायदा टेलिफोन एक्स्चेंज चालविणार्या तीन जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.