Tblig-e-Jamaat

संविधानापलीकडचे आंबेडकर : एका बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा वेध

Dr. Babasaheb Ambedkar : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आपण संविधान निर्माते म्हणून ओळखतो मात्र डॉ. बाबासाहेब हे फक्त संविधानापुरते मर्यादित नसून त्यांची ओळख ही आणखीनही उल्लेखनीय आणि ऐतिहासिक कार्य रत्नांनी जडलेली आहे. त्यावर विशेष प्रकाश टाकण्याची आवश्यकता आहे. म्हणून डॉ .बाबासाहेबांकडे पाहताना बाबासाहेबांचे इतरही उल्लेखनीय कार्य जसे की "हिंदू कोड बिल", औद्योगिक क्षेत्रातील बदल, स्त्रियांसाठीचे कायदे, कामगार कल्याणासाठी केलेल्या तरतुदी अर्थतज्ञ बाबासाहेब, पाणी तज्ञ बाबासाहेब अशा एक ना अनेक आर्थिक, सामाजिक आणि

Read More

समाजाचा वापर करू इच्छिणार्‍या राहुल गांधींचा निषेध : जय भीम आर्मी

परभणी : ( Parbhani ) “सोमानाथ सूर्यवंशी दलित असल्यामुळे त्याला मारहाण झाली, असे वक्तव्य करणार्‍या राहुल गांधी यांचा तीव्र निषेध करत आहे,” असे ‘जय भीम आर्मी’ने जाहीर केले आहे. ‘जय भीम आर्मी’च्यावतीने सांगण्यात आले आहे की, “देशात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे राज्य आहे. संविधानाच्या राज्यात जातिभेदाला मुठमाती देण्यासाठी सर्व भारतीय समाज एकत्रितरित्या काम करत आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या मृत्यूचे राजकारण करून परभणी आणि पर्यायाने महाराष्ट्रात जातीय द्वेष प

Read More

अतिक्रमणधारकांच्या हल्ल्यात अभियंत्यांसह पोलीस अधिकारीही जखमी

मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत पवई येथे करण्यात आलेली अतिक्रमण निर्मूलन कारवाई ही कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच करण्यात येत होती. या हल्ल्यात जखमी महानगरपालिका कर्मचारी तसेच पोलीस कर्मचा-यांची बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्तांसह प्रत्यक्ष ठिकाणास भेट देवून आस्थेवाईकपणे विचारपूस केली. या कारवाईदरम्यान महानगरपालिका कर्मचा-यांवर झालेला हल्ला कदापि सहन केला जाणार नाही. महानगरपालिका प्रशासन कर्मचा-यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे, असा विश्वास त्यांनी कर्मचा-या

Read More

मुंबई भायखळा उद्यानात वैचारिक मेजवाणी

भायखळा उद्यानात वैचारिक मेजवाणी

Read More

रमेश पतंगे लिखित 'डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रविचार` आता संथाली भाषेतही!

ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक रमेश पतंगे यांनी लिहिलेले ‘डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रविचार` हे पुस्तक आता संथाली भाषेतही अनुवादीत करण्यात आले आहे. हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील प्रा. भीमराव भोसले यांनी सर्वप्रथम या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला. त्या आधारावर विश्वभारती विद्यापीठातील सगेन मंडी या संशोधकाने या पुस्तकाचा संथाली भाषेत अनुवाद केला आहे. ‘आंबेडकर, भारत बनाओ राकाब रिनीच उदगया` असे या पुस्तकाचे नाव असून दि. १७ एप्रिल, २०१९ रोजी झारखंडच्या तत्कालीन राज्यपाल आणि सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस

Read More

कोरेगाव भीमा प्रकरणात ५ आणि ६ मे रोजी पवार नोंदवणार साक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना कोरेगाव भीमा प्रकरणात साक्ष देण्यासाठी चौकशी आयोगाने साक्ष बजावली आहे. ५ आणि ६ मे रोजी पवारांना साक्ष देण्यासाठी हजर रहावे लागणार आहे. १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास करण्यासाठी न्यायालयीन चौकशी आयोग स्थापन करण्यात आला होता. कोरेगाव भीमा दंगल व एल्गार परिषद खटल्या संदर्भात पवार साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन अर्धवट आणि दिशाभूल करणारे मुद्दे मांडले होते. त्यांनी न्यायालयीन चौकशी आयोगासमोर शपथेवर व पुराव्यासह बोलावे म्हणून आयोगाला

Read More

अभिमानास्पद! भारताच्या 'जय भीम'ची ऑस्करने घेतली दखल

ऑस्करच्या यूट्यूब चॅनेलवर दाखवला जाणारा पहिला भारतीय चित्रपट

Read More

अनुसूचित जातीच्या उत्थानासाठीचा विशेष निधी इतरत्र वळवण्याचे राज्य सरकारचे कारस्थान

५ डिसेंबर रोजी शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’समोर ‘जय भीम आर्मी’चा उपोषणाचा इशारा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121