( Pandit Deen Dayal Upadhyay Manav Festival in the state from 22nd to 25th April ) समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचला पाहिजे, खऱ्या अर्थाने अंत्योदयांच्या माध्यमानेच लोकशाहीच्या उदिष्ठाची पूर्ती होईल, हा मौलिक विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडला. त्यांच्या विचारांवर आधारित पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव राज्यभरात राबवण्यात येणार आहे.
Read More
( Union Home Minister Amit Shah at Raigad on April 12 ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह शनिवार, दि. १२ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी रायगडाला भेट देणार आहेत.
( Hearing on Election Commissioner selection on April 16 ) मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय १६ एप्रिल रोजी सुनावणी करणार आहे.
राज्यात मे महिन्याच्या मध्यामध्ये जाणवणारा उन्हाचा चटका आता एप्रिलमध्येच जाणू लागलाय. एप्रिलमध्येच वातावरणातील आर्द्रता वाढल्याने बहुतांश शहरांतील तापमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडल्याने महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. याच पार्श्वभुमीवर शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याची सुट्टी आता एप्रिलमध्येच दिली जाणार आहे.
यावर्षी मार्च महिना खूपच उष्ण होता आणि एप्रिल महिना देखील असाच गेला. 2022 ने उष्णतेचा जणू कहरच केला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून भारताने चार उष्णतेच्या लाटा सहन केल्या आहेत. यावर्षी उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताने 122 वर्षांतील सर्वात उष्ण एप्रिल महिना अनुभवला. त्यानिमित्ताने भारतातील उष्णतेच्या लाटांचा आढावा घेणारा हा लेख..
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर खडतर ज्ञानसाधना करून विधिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांमध्ये प्रभुत्व संपादन केले. दलित, शोषित आणि पीडित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. ते पत्रकार, शिक्षणतज्ञ प्रज्ञासूर्य, विश्वभूषण होते. त्यांनी ‘लोकशिक्षक’ या नात्याने अनेक शैक्षणिक कार्य करून आपले शिक्षण विषयक विचार मांडले.
विजेच्या मागणीत झालेली वाढ आणि पुरवठ्याच्या संकटामुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला २५०० मेगावॅट ते ३००० मेगावॅटच्या तफावत भासत आहे. राज्य सरकारच्या मालकीच्या वीज वितरण कंपनीच्या म्हणण्यानुसार ते महाराष्ट्रातील बहुतेक भागांना वीजपुरवठा करतात, त्यामुळे राज्यभरातील अनेक भागात लोडशेडिंग सुरू होईल.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार एप्रिल महिन्यात मुंबईचे तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील. तसेच मुंबई आणि उपनगरात पुढील महिन्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, वायव्य तसेच मध्य भारत आणि ईशान्येकडील काही भागांमध्ये या महिन्यात कमाल तापमान नेहेमीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
कोरोना महामारीचा वाढता प्रकोप लक्षात घेता नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे जेईई मेन ही एप्रिल २०२१ सत्राची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार, जेईई मेन २०२१ एप्रिल सत्राची परीक्षा २७ ते ३० एप्रिल २०२१ या काळात होणार होती. जेईई मेन परीक्षेची नवी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. JEE Main 2021 April Postponed
दहावी व बारावीच्या परीक्षा एप्रिलला सुरू होणार..
२०२१ मध्ये दैनंदिन जीवनाशी संबंधित काही महत्वाचे आणि मोठे बदल होणार आहेत. हे बदल तंत्रज्ञान, आरोग्य, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात घडणार आहेत.
अमेरिकेत सत्तांतरण करणारा राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकांचा निकाल लागला आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात मतांचे सतत बदलणारे समीकरण हे निश्चितच उत्कंठावर्धक असेच होते. ट्रम्प यांची कारकिर्द जगाने अनुभवली. आता बायडन यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. बायडन यांच्या विजयाचे तर्क लढविले जात होतेच.
जून महिन्यात जीएसटीत जमा झाली 'इतकी' रक्कम लॉकडाऊनच्या काळातही जून महिन्यातील जीएसटी कलेक्शन ९० हजार ९१७ कोटी इतके झाले आहे. गतवर्षात जून महिन्यात ९९ हजार कोटींच्या तुलनेत ९ टक्क्यांनी घसरण नोंदवण्यात आली आहे. एप्रिल आणि जून तिमाहीतील कर महसुलात एकूण ५९ टक्के घसरण नोंदवण्यात आली आहे. अर्थमंत्रालयातर्फे याबद्दल माहिती जारी करण्यात आली आहे.
गेल्या आर्थिक वर्षाचा शेवट “मार्च अखेर” आहे हे कारण न देताच झाला. पण हा मार्च अखेर अनेक नवीन संकटांना आमंत्रण देणारा ठरला. कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार आणि प्रभाव जेव्हा आपल्या दारावर येऊन ठेपला तेव्हा वैद्यकीय,सामजिक आणि आर्थिक आव्हानं किती गडद होत चालली आहेत याची प्रचिती येऊ लागली.पंतप्रधानांनी २१ दिवसांची संचारबंदीची घोषणा केली आणि घरातच राहण्याचं आव्हान केलं. कोरोनाला थांबविण्यासाठी हे गरजेचेच आहे.
: पश्चिम बंगाल सरकारवर वेळोवेळी हुकूमशाहीचे आरोप लागले आहेत, आताही अशाच प्रकारे बंगालमध्ये कोरोना महामारीच्या काळातही राजकारण थांबण्याचे नाव नाही. रविवार, दि. ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता ज्या ज्या घरातील वीज बंद ठेवली जाईल, त्या घरांवर निशाणी केली जाणार आहे, अशी फेसबूक पोस्ट तृणमुलच्या एका कार्यकर्ता प्रसून भौमिक याने लिहीली आहे. त्यामुळे तृणमुल काँग्रेसवर हा नवा आरोप केला जात आहे.
‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही, चातुर्वण्य व जातिभेद ही मानवाचीच निर्मिती आहे’ असे रोखठोक बोलणार्या क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांची १९२ वी जयंती उद्या दि. ११ एप्रिल रोजी सारा देश साजरी करणार आहे. त्यानिमित्ताने हा लेखप्रपंच.
१ एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष लागू होणार आहे. त्यानुसार प्रशासकीय आणि दैनंदिन आयुष्यात मोठे बदल होणार आहेत, त्याचा सरळ परिणाम तुमच्या पगारावर होऊ शकतो. जाणून घेऊयात नेमके या दिवसांत काय बदल होणार आहेत आणि आपल्याला कोणती कामे लवकर उरकली पाहीजेत. दरम्यान, ३१ मार्च रोजी रविवार (सुट्टी) असल्याने ही कामे ३० मार्चपर्यंत उरकायला हवीत.
मंत्रालयाने जाहीर केलेल्या पत्रानुसार एप्रिल २०१८ मध्ये सरकारकडे एकूण १ लाख ३ हजार ४५८ कोटी रुपये इतका जीएसटी जमा झाला आहे.
संध्याकाळचे बातमीपत्र २९ एप्रिल २०१८
कठुआ बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीला आज सुरुवात झाली असून त्याची पुढील सुनावणी २७ एप्रिल रोजी होणार असल्याचे जम्मू-काश्मीर न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
सकाळचे बातमीपत्र १५ एप्रिल २०१८
बाबासाहेबांचे विचार समजायचे असतील तर 'बहिष्कृत भारता'चे अग्रलेख आपल्याला अभ्यासावे लागतील. दलित तरुणांचा आक्रोश आपल्याला समजून घ्यावा लागेल.
भाजपच्या स्थापनादिनानिमित्त मुंबई येथे आयोजित महामेळाव्यासाठी शहरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होते.
संध्याकाळचे बातमीपत्र ४ एप्रिल २०१८
भारतीय जनता पक्षाची स्थापना ६ एप्रिल १९८० रोजी झाली. येत्या ६ एप्रिल रोजी पक्ष स्थापनेला यशस्वी ३८ वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने मुंबई येथे महामेळाव्याचे आयोजन आहे.