‘क्रिएटर्स इकोनॉमी’ला एक अब्ज डॉलर्स इतका निधी देणार असल्याची घोषणा नुकतीच केंद्र सरकारने केली खरी. पण, हे ‘क्रिएटर्स इकोनॉमी’ क्षेत्र म्हणजे नेमके काय? त्याचा आवाका तरी किती? याचा जागतिक पटलावर भारताला कसा फायदा होईल? याविषयीचे हे आकलन...
Read More
गेल्या काही काळात जितकी हिंदी सेलिब्रिटींची चर्चा होत नाही त्याहून जास्त चर्चेत ओरहान अवत्रामणी म्हणजे ऑरी असतो. प्रत्येक सेलिब्रिटीसोबत त्याचे फोटो असल्यामुळे तो सगळ्यांनाच कसा ओळखतो अशी चर्चा कायम चंदेरी दुनियेतील वर्तुळात रंगलेली असते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या अनंत आणि राधिकाच्या लग्न सोहळ्यातील सर्व कार्यक्रमातील त्याची उपस्थिती देखील लक्षणीय होती. मात्र, आता ऑरीला जरा नेटकऱ्यांच्या रागीट सुराचा सामना करावा लागणार आहे. कारण, ऑरीने नवीन हेअरस्टाइलचा फोटो शेअर करत त्यातील कॅप्शनमध्ये ९-५ काम करणाऱ्या चा
आता जाहिरातदारांना जबाबदारीने जाहिराती कराव्या लागणार आहेत केवळ जाहिरातदारांना नाही तर इनफ्लूएंसर, सेलिब्रिटी यांनाही कुठल्याही उत्पादनाची जाहिरात जबाबदारीने करावी लागणार आहे. बाबा रामदेव यांच्या १४ उत्पादनांवर उत्तराखंड नियामक मंडळाने बंदी घातली होती. न्यायालयाने बेजबाबदार जाहिरात म्हणून पतांजली कंपनीला माफी मागावी लागली होती.याच धर्तीवर न्यायालयाने नाराजी व्यक्त करत आगामी काळात अवास्तविक व भ्रामक जाहिरातांना चाप घालण्याचे निर्देश दिले आहेत.
जागतिक महिला दिनादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते पहिल्या ‘नॅशनल क्रिएटर’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. डिजीटल युगात फेसबूक, इंस्टाग्राम, यूट्यूब अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून जे नवे इन्फ्लुएन्सर्स आपल्यासोमर त्यांच्या कला किंवा विविध विषय मांडत आहेत त्यांचा सत्कार या पुरस्काराद्वारे करण्यात आला. यावेळी यूट्यूबवरील ‘बीयर बायसेप’ (BeerBicep) या चॅनलचा सर्वेसर्वा रणवीर अलाहबादीया यालाही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘Disruptor of the Year’ हा पुरस्कार देण्यात आला. यावेली त्याच्याशी
धर्म, संस्कृती, आशा, आकांक्षांना तंत्रज्ञानाची जोड देणारा आजचा भारत. त्याच धर्तीवर उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागाकडून पुढील वर्षी आयोजित करण्यात येणारा ‘डिजिटल कुंभमेळा’ हा ‘ब्रॅण्डिंग’ क्षेत्रातील एक स्तुत्य उपक्रम म्हणावा लागेल. महाकुंभ मेळावा जगभर पोहोचवण्याबरोबरच, स्वच्छतेचे महत्त्व व सांस्कृतिक परिवर्तनातून उत्तर प्रदेशच्या कायापालटाचे शिवधनुष्य योगी आदित्यनाथ यांनी हाती घेतले आहे. सध्याची राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक स्थित्यंतरे पाहता, संस्कृतीकडून तंत्रज्ञानाकडे जाणारा हा तेजोमय प्रवास आणि त्य
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर कायमच तिच्या सोशल मिडियावरील मालवणी भाषेतील तिच्या व्हिडिओंमुळे चर्चेच असते. याशिवाय राजकारण, सामाजिक स्थिती अशा विविध विषयांवर ती आपली मते परखडपणे मांडत असते. याशिवाय ती स्वत: मालवणी असल्यामुळे तेथील पर्यटनस्थळे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती व्हिडिओ करुन लोकांना त्या ठिकाणांबद्दल वेळोवेळी माहिती देखील देत असते. परंतु, कोकणातील पर्यटन आणऱी सुधारावे अशी अपेक्षा अंकिताने ‘महाएमटीबी’शी बोलताना व्यक्त केली.
मराठीत नवनवीन धाडसी प्रयोग व्हायला लागलेत, असाच एक धाडसी प्रयोग रिव्हर्स मोशनमध्ये उलगडण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे प्रणिल आर्ट्स निर्मित “कसे विसरू” हे गाणं. अनेक वर्षांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं, नातं बहरु लागतं आणि मग नको असलेलं एक नवं वळण काय असू शकतं? हे व्यक्त करणारी आजवर कधीही न पाहिलेली “सरळ चालणाऱ्या नाजूक नात्याची ही उलटी गोष्ट…” म्हणजेच "कसे विसरु" ?
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी २ चा विजेता एल्विश यादव सापांची तस्करी आणि विष पुरवल्याच्या प्रकरणामुळे अडचणीत आला आहे. एल्विशवर विषारी सापांची तस्करी आणि रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी नोएडा पोलिसांनी ७ नोव्हेंबर रोजी एल्विशला समन्स पाठवले होते. त्यानंतर एल्विश नोएडा पोलिसांसमोर हजर झाला असून त्याची तब्बल ३ तास कसून चौकशी करण्यात आली आहे.
अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया (एएससीआय) ने आपल्या प्रभावक जाहिरात मार्गदर्शकतत्त्वांमध्ये नवीन सुधारणा केली आहे, ज्याअंतर्गत आरोग्य व फायनान्स इन्फ्लूएंझर्सवर त्यांच्या जाहिरात कन्टेन्टबाबत अतिरिक्त जबाबदारी टाकण्यात आली आहे. सुरूवातीला मे २०२१ मध्ये सादर करण्यात आलेल्या या मार्गदर्शकतत्त्वांचा ग्राहकांना प्रमोशनल कन्टेन्ट ओळखण्यास, तसेच उत्पादने किंवा सेवांबाबत योग्य निर्णय घेण्यास मदत करण्याचा उद्देश आहे. डिजिटल व्यासपीठांचे झपाट्याने बदलत असलेले स्वरूप आणि व्यापक
'दादर अभिमान गीता'च्या अभूतपूर्व यशानंतर प्रणिल आर्ट्स निर्मिती संस्थेचा दुसरा म्युझिक व्हिडीओ येत्या २० ऑगस्टला विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. ‘तूच मोरया’ असे या म्युझिक व्हिडीओचे नाव असून समाज माध्यमावरुन लोकप्रियता मिळवणारी कोकणहार्टेड गर्ल अर्थातच अंकिता वालावलकर या म्युझिक व्हिडीओमध्ये पहिल्यांदाच झळकणार आहे. अंकिता आणि अभिनेता विशाल फाळे ही नवी जोडी या गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आहे.
“मराठी युट्यूबर्सना भरपूर संधी आहे याचे संपूर्ण श्रेय आपल्या मराठी प्रेक्षकांचे आहे. मराठी भाषेत उत्तम प्रतिचा कन्टेट दिला तर प्रेक्षक तो उचलून धरतात आणि प्रतिसादही देतात. फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषेतच गोष्टी चालतात हा गैरसमज आहे. मराठी यूट्यूबर्सना भरपूर संधी आहे, या क्षेत्रात भरपूर पैसा आहे. गुगल सुध्दा स्थानिक भाषांना प्रोत्साहन देत आहे आणि लोकांना आपल्या स्वतःच्या भाषेतच कन्टेट बघायला आवडतो. तो कोणीच बनवत नाही त्यामुळे बघितला जात नाही. ही सुध्दा सुरवात आहे अजून बरेच पुढे जायचे आहे”, असंही उर्मिलाने म्हट
भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांबाबत वेगळे सांगणे नकोच. त्यातच पाकिस्तानची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता, या देशात दोनवेळचे जगणेही मुश्किल. या देशाशी सध्या भारताचा व्यापारही नाही आणि परराष्ट्र संबंधही फिस्कटलेले. त्यामुळे सरकारी पातळीवर संवादाचा सेतू असा हा पूर्णत: कोलमडलेलाच. पण, अलीकडे भारत आणि पाकिस्तानमधला डिजिटल संवाद मात्र वाढलेला दिसतो. हा संवाद सरकारी पातळीवर, अधिकारी स्तरावर नाही की कुठल्या परिषदा नाहीत, हा थेट संवाद आहे भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांचा...
नुकतीच केंद्र सरकारने सोशल मीडियावर उत्पादन अथवा सेवांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जाहिरातबाजी करणार्या ‘इन्फ्ल्युएन्सर्स’, सेलिब्रिटींसाठी नवीन नियमावली जारी केली. तेव्हा, नेमक्या या नियमावलीची गरज काय होती आणि अशा लपवाछपवीतून होणार्या ऑनलाईन कमवाकमवीला कसा चाप बसेल, त्याचे आकलन...