भारतीय क्रीडा क्षेत्र यशाच्या उंचच उंच भरारी घेत आहे. भारतीय खेळाडू लहान वयोगटातील असो अथवा मोठ्या गटामध्ये बसणारा असो तो जिंकण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरताना दिसत आहे. ही जिद्द जशी लहान मोठ्यांमध्ये सारखीच दिसते,तशीच ती स्त्री आणि पुरुष यांच्यामध्येही एक सारखीच दिसत आहे. त्यामुळेच भारतीय महिला आणि पुरुष खेळाडू विजेतेपदाला गवसणी घालत आहेत. याच विजेतेपदांच्या मालिकेतील काही आनंदमयी क्षणांचा घेतलेला आढावा...
Read More
बीएलएस ई-सर्विसेस लि. या नागरिकांना ई-गव्हर्नन्स सेवा, बिझनेस करस्पॉण्डंट सेवा आणि असिस्टेड ई-सर्विसेस देणाऱ्या तंत्रज्ञान-सक्षम डिजिटल सेवा प्रदाता कंपनीने डिसेंबर २०२३ तिमाहीसाठी आणि नऊमाहीसाठी त्यांच्या लेखापरिक्षित न केलेल्या एकत्रित आर्थिक निकालांची घोषणा केली. बीएलएस ई-सर्विसेसने भारतीय स्टॉक एक्स्चेंज उदा. एनएसई आणि बीएसईवर शेअर्सना सूचीबद्ध केल्यानंतर त्यांचे पहिले तिमाही आर्थिक निकाल सादर केले. डिसेंबर २३ तिमाहीसाठी कंपनीचा एकत्रित महसूल संबंधित मागील तिमाहीमधील ६९.०७ कोटी रूपयांच्या तुल
दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस ‘नौदल दिवस’ म्हणून साजरा केला जातो. तसेच डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा हा ‘नौदल सप्ताह’ म्हणून साजरा होतो. भारतीय नौदलातल्या कित्येक परंपरा हा ब्रिटिशांचा वारसा आहे. पण, ‘नौदल दिवस’ आणि ‘नौदल सप्ताह’ हे मात्र पूर्णपणे स्वतंत्र भारताच्या बहादुर नौसैनिकांच्या पराक्रमाशी निगडित आहेत. त्या शौर्यगाथेचा हा परिचय...
गेल्या आठवड्यात आपण अनुभवला तो ऑक्टोबर महिन्यात झालेला गडगडाट आणि विजांसोबत आलेला मुसळधार पाऊस. हे भारतीय उपखंडातील बदलत्या मान्सूनच्या क्रियाकलापांचे उत्तम उदाहरण आहे. पावसाळा आणि त्याचे बदलते स्वरूप तथा भारतातील मान्सूनच्या बदलत्या तारखांची ऊहापोह करणारा हा लेख...
: डिसेंबर महिन्याचा घाऊक किंमत निर्देशांक १३.५६ टक्क्यांवर पोहोचला. नोव्हेंबरमध्ये तो १४.२३ टक्के इतका होता. दरम्यान गेल्या नऊ महिन्यांपासून हा दर १० टक्क्यांपेक्षा वरच आहे.
साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ या वर्षापासून २६ डिसेंबर हा दिवस 'वीर बाल दिवस' म्हणून पाळला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री गुरु गोविंद सिंह जी यांच्या प्रकाश पूरबचे पवित्र औचित्य साधून केली आहे.
खरंतर जानेवारी ते डिसेंबर हे शेअर बाजाराचे वर्ष नव्हे. एप्रिल ते मार्च असे आर्थिक वर्ष हेदेखील शेअर बाजाराचे वर्ष म्हणून गणले जात नाही, तर संवत्सर ते संवत्सर हे शेअर बाजाराचे एक वर्ष म्हणून ओळखले जाते. म्हणजे दिवाळी पाडवा - बलिप्रतिपदा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा) ते पुढच्या वर्षीचे लक्ष्मीपूजन म्हणजे आश्विन अमावास्या. हा संवत्सराचा कालावधी असतो व हाच कालावधी शेअर बाजाराचे वर्ष असते. दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या थाटामाटात नवीन वर्षाची सुरुवात करत असलो तरीही शेअर बाजाराला ‘कॅलेंडर’ वर्ष कसे गेले, हादेखी
कोरोना संकटाच्या काळानंतर ठप्प झालेला अर्थव्यवस्थेचा गाडा पुन्हा रुळावर येताना दिसतोय. मोदी सरकारला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी खुशखबर मिळाली आहे. कारण, डिसेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा करातून सरकारला विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. डिसेंबरमधील महसूल हा २०२०मध्ये जीएसटीच्या माध्यमातून मिळालेले सर्वाधिक उत्पन्न आहे.
कर्नल जॉर्ज ब्लेक परवा २६ डिसेंबर, २०२० रोजी वयाच्या ९८व्या वर्षी मॉस्कोमध्ये मरण पावला. शीतयुद्ध कालखंडाचा आणखी एक मोठा साक्षीदार नाहीसा झाला.
‘थर्टी फर्स्ट’ सेलिब्रेशनच्या नावाखाली नववर्षाचे स्वागत करताना सामिष पार्ट्यांसह मद्याची नशाही केली जाते. तेव्हा, ठाणे पोलिसांची सज्जता चोख असली, तरी ३१ डिसेंबरला पोलिसांच्या नाकेबंदीचा ससेमिरा टाळण्यासाठी तर्राट चालक सर्रास उड्डाणपुलांवरून धूम ठोकण्याच्या प्रयत्नात अपघात घडू शकतात.
३१ डिसेंबरच्या रात्री सुरक्षेसाठी सुमारे ३१ हजार पोलीस हे रस्त्यावर तैनात असून ड्रोनच्या माध्यमातूनही पहारा ठेवला जाणार आहे.
राज्यात सर्वत्र कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नाही. परंतु नववर्षाचे स्वागत करण्याचा आनंद साजरा करण्यासाठी अनेकांनी नियोजनाची सुरुवात सुद्धा केली. अशातच राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच संचारबंदीबाबत नियम जाहीर केले. पण आता या नियमांमध्ये काहीशी शिथिलता आलीये, असे दिसून येत आहे.
यंदाचा थर्टीफर्स्ट नेहमीसारखा नाही, त्यामुळे जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केलं आहे. चहल म्हणाले, "थर्टीफर्स्टला हॉटेल, पब, रिसॉर्टमध्ये ज्या कुठल्या पार्टी करायच्या असतील, त्यांना रात्री ११ पर्यंतच परवानगी आहे. विवाह सोहळे, वाढदिवस पार्टी आणि नवीन वर्षाची पार्टी ११ वाजतापूर्वीच आटोपून घ्यायचे, असे निर्देश चहल यांनी दिले आहेत.
आज दि.२१ डिसेंबर रोजी होणाऱ्या अभूतपूर्व युतीचे तुम्ही देखील साक्षीदार होऊ शकता. एरवीही अनेक युती, महायुती होतच असतात; पण
"कोरोना प्रतिबंधासाठी जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांची नाईट क्लब कडून पायमल्ली होत असल्याचे उघड झाल्यानंतर आता सगळ्या हॉटेल, रेस्टॉरंटसाठी कडक तत्वे जाहीर करण्यात येणार आहेत." असे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले.
दरवर्षी आज दि. ७ डिसेंबर रोजी देशातील जनता व इतर सामाजिक संस्था ध्वजनिधी जमा करतात. या निधीचा वापर देशाचे रक्षण करीत असताना धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या, पत्नींच्या व मुलांच्या, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केला जातो. जिल्हा सैनिक बोर्ड शाळा, कॉलेज व विविध संस्थांच्या मदतीने निधीची रक्कम गोळा केली जाते.
अयोद्धेत राम मंदिर निर्माणाची तयारी जोरात सुरू झाली आहे. तिथेच आता वादग्रस्त ढाचा पाडण्या प्रकरणी निकाल बुधवारी लागणार आहे. २८ वर्षांपूर्वी ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी वादग्रस्त ढांचा पाडला. यात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह ४८ जणांवर आरोप ठेवण्यात आला. त्यात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ३२ आरोपींच्या पुढील कारवाईवर आज निकाल येऊ शकतो.
अयोध्येतील बाबरीच्या वादग्रस्त ढाँचा प्रकरणी आज ऐतिहासिक निर्णय आला आहे. न्यायालयाने यातून सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. हे षडयंत्र नसल्याचा किंवा पूर्वनियोजित कट नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. विध्वंस प्रकरणात साक्षीदार ठोस नाहीत, असा लखनऊ विशेष न्यायलयाने निकाल दिला आहे.त्यामुळे या प्रकरणात आरोपी बनवण्यात आलेल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे
वस्तू व सेवा करापासून (जीएसटी) सरकारला प्राप्त होणार्या महसूलाने डिसेंबर महिन्यात १ लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सलग दुसर्या महिन्यात महसूल एक लाख कोटींच्या पुढे गेल्याने नव्या वर्षाच्या सुरूवातीस आर्थिक आघाडीवर सकारात्मक घडामोड घडली आहे.
गोव्यातील सनबर्न फेस्टिवल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे
ठाणे जिल्ह्यात थर्टी फर्स्टला 'ड्रिंक अँड ड्राईव्ह' प्रकरणामध्ये पोलिसांनी तब्बल १००० तळीरामांवर कारवाई करण्यात आली आहे.
‘अशा प्रकारे नववर्षाचे सेलिब्रेशन करणे हे सुसंस्कृत समाजासाठी हानिकारक ठरेल.’ असे देखील या परिपत्रकात म्हटले गेले आहे.
कॉपीराईटस कायद्याअंतर्गत हॉटेल पब्स आणि हॉटेल्ससारख्या आस्थापनांना मंडळांकडून कॉपीराइट्स गाण्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री पश्चिम रेल्वेला विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत.
व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर आणण्याचे ठरवले आहे. परंतु त्यामुळे काहींसाठी व्हॉट्सअॅप कायमच बंद होणार आहे.
भारतीय नौसेनेला एक इतिहास आणि समर्थ वर्तमान तर आहेच, पण भविष्याकडे पाहण्याची दृष्टीही आहे. ४ डिसेंबरच्या नौदल दिनाच्या निमित्ताने साजरा करण्यात आलेल्या भारतीय नौसेनेच्या सध्याच्या कामाची समीक्षा करणे जरुरी आहे.
६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीवर होणाऱ्या कार्यक्रमाला अनुसरून मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे.