Budget 2025 देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला आणि त्यांचा आठवा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्लीत सादर करण्यात आला आहे. संबंधित अर्थसंकल्पातून गिग वर्कर्सनाही अधिकृत कामगार असा दर्जा देण्यात येणार असे सांगितले आहे. तसेच त्यांना ओळखपत्रही दिले जाणार असल्याची घोषणा निर्मला सितारामण यांनी केली आहे.
Read More
देशातील ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी लवकरच बाजारात आयपीओ खुला केला जाणार आहे. दि. ०६ नोव्हेंबर ते ०८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान आयपीओ सबस्क्रिप्शनकरिता खुला होणार आहे. स्विगीने आयपीओ जारी करत भारतीय भांडवली बाजारात आपला प्रवेश निश्चित केला आहे. स्विगी आयपीओच्या माध्यमातून ११,३०० कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे.
भारतीय संघाचा अंतिम सामन्यात पराभव झाला असला तरी, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विश्वचषकाचे आयोजन खुप फायदेशिर ठरला आहे. विश्वचषकादरम्यान, देशातील मद्य, विमान वाहतूक आणि ऑनलाईन फूड डिलव्हरी कंपन्यांना मोठा फायदा झाला आहे. विश्वचषकादरम्यान, फूड डिलव्हरी कंपन्यांच्या ऑडर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.
भारतातील २८ राज्यांतील नागरिकांकडून राख्या गोळा करुन सीमेवरील सैनिकांसाठी घेऊन जाणार्या ‘वे टू कॉज फाऊंडेशन’च्या रोहित आचरेकर यांच्याविषयी...
स्विगी या फूड डिलिव्हरी कंपनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहेत. तुम्हाला जर स्विगीमध्ये फूड डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करायचे असेल तर तुम्ही याकरिता अर्ज करता येणार आहे. यासाठी स्विगी अॅप डाऊनलोड करून त्यावरून तुम्ही डिलिव्हरी पार्टनरसाठी अप्लाय करु शकता.
एखादा व्यवसाय काही लाख रुपयांत सुरू होतो आणि काही वर्षांतच कोटी रुपयांची उड्डाणे घेण्यास सुरुवातसुद्धा करतो. १५-२० वर्षांपूर्वी १०० कोटी रुपयांची उलाढाल असणारी कंपनी शोधणे जरा अवघड होते. आता मात्र हजार कोटी रुपयांची उलाढाल करणार्या कंपन्यांच्या संख
नववर्षाच्या पूर्वसंध्येला घरीच सेलिब्रेट करणाऱ्या लाखो लोकांनी स्विगी आणि झोमॅटोवरून दिलेल्या खाद्य ऑर्डरीची सर्वोच्च आकडेवारी
कोरोनाचा उद्योगाला फटका; १४% कर्मचारी कपात
डॉमिनोजनंतर आता स्विगी आणि झोमॅटोही करणार झिरो कॉन्टॅक्ट डिलिव्हरी
ऑनलाईन फूड ऑर्डरिंग आणि फूड डिलीव्हरी अॅप स्वीगीने नुकतेच आपले स्वीगी स्टोअर लाँच केले आहे.
गेल्या ३-४ वर्षात भारतात स्टार्टअप्सच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी म्हणजेच २०१७मध्ये तांत्रिक क्षेत्रातील स्टार्टअप्समध्ये लक्षणीय वाढ झाली. नवीन १००० स्टार्टअप्सची स्थापना झाली. अशाच सर्व क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या संख्येत गेल्या काही काळात वाढ झाली आहे. या सर्व नव उद्योजकांसाठी 'ह़डल केरला' हा आशिया खंडातील सगळ्यात मोठा स्टार्टअप मेळावा केरळ येथील कोवलम येथे आयोजित करण्यात आला आहे.