रेडिओ, डीव्हीडी प्लेअर, टेपरेकॉर्डर अशी वेगवेगळी साधने असायची. नंतर त्यांची जागा ‘ऑल-इन-वन’ने घेतली. कारण, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वस्तूंचा आकार आटोपशीर बनला आणि त्यांची कार्यक्षमता वाढली. हे झाले वैयक्तिक वापराबद्दल, पण जेव्हा किचकट व क्लिष्ट समस्या सोडवायच्या असतात, ज्याला अनेक गणिती समीकरणे, टेराबाईटमधील डेटा तेव्हा गरज असते अति वेगवान विशाल क्षमतेच्या महासंगणकाची. हा संगणक प्रतिसेकंद एक अब्ज गणिते करू शकतो. अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधन, वैद्यकीय हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अशा अ
Read More
आपली वाटचाल जुन्याच ध्येयधोरणांवर वा तत्त्वांवर आधारित असावी का? याचा विचार करता आता आपल्याला देशविकासासाठी स्वतःची नवीन मॉडेल्स, धोरणे, योजना, तत्त्वे तयार करण्याची गरज निर्माण झाल्याचे स्पष्ट होते.