( Mahanimti for summer ) उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी वाढते. यासाठी दरवर्षी महानिर्मितीतर्फे सूक्ष्म नियोजन करण्यात येते. सद्यस्थितीत राज्याची विजेची एकूण मागणी २९ हजार, ५०० मेगावॅटच्या घरात पोहोचली असून यासाठी महानिर्मिती सज्ज आहे, अशी माहिती कंपनीच्यावतीने देण्यात आली आहे.
Read More
चार वर्षांनंतर पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे संभाळली आहेत. सूत्रे हाती घेताच त्यांनी असंख्य निर्णयांचा धडाकाच लावला. हे निर्णय म्हणजे अमेरिकेतील यंत्रणाच समूळ बदलण्याचा पाया आहे.
यावेळी शिक्षकांना ३५ दिवसांच्या उन्हाळी सुट्या मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या ६ मे पासून तर १४ जूनपर्यंत शाळांना उन्हाळी सुटी लागणार आहे. परंतू, ७ मे रोजी निवडणूकीच्या कामासाठी शिक्षकांना हजर राहावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.
उन्हाळ्यात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर दरम्यान अतिजलद विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई आणि पुणेमध्ये उन्हाचा तडाखा वाढत असतानाच मुंबई, पुणे आणि नजिकच्या परिसरातील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. ११७ वर्षांपूर्वी सुरू झालेली नेरळ-माथेरान टॉय ट्रेन ही भारतातील ऐतिहासिक पर्वतीय रेल्वे सेवांपैकी एक आहे. मध्य रेल्वे नेरळ ते माथेरानपर्यंतच्या पर्वतरांगांना प्रदक्षिणा घालणाऱ्या अरुंद गेज मार्गावर टॉय ट्रेन सेवा चालवते त्यात अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवेचा समावेश आहे.
मुंबई ते उत्तरेकडे अधिक गाड्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि उन्हाळी हंगामात आरामदायी प्रवास देण्यासाठी मध्य रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई ते दानापुर-गोरखपुर दरम्यान ८ पूर्ण वातानुकूलित उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
मुंबई महापालिकेच्या १० जलतरण तलावांवर उन्हाळी सुट्टी दरम्यान पोहण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी २१ दिवसांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे, भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आईआरसीटीसी) च्या सहकार्याने प्रवाशांना, विशेषत: अनारक्षित डब्यांमध्ये (जनरल क्लास कोच) स्वस्त दरात स्वच्छतापूर्ण अन्न आणि नाश्ता उपलब्ध करून देण्यासाठी एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे.
मुंबईची ओळख असलेले आणि ज्यांच्या नेटवर्कवर लाखो मुंबईकरांची क्षुधा शांत होते, ते डबेवाले सोमवार, २० एप्रिलपासून सहा दिवसांच्या रजेवर चालले आहेत.
मुंबई : मे आणि एप्रिल महिन्यात कोकण रेल्वे मार्गावर गाडयांना होणाऱ्या गर्दीवर उपाय म्हणून नियमित कोकण मार्गावर चालणाऱ्या गाड्यांबरोबर आणखी काही विशेष गाड्या धावणार आहेत. यापूर्वीच काही समर स्पेशल गाड्या जाहीर करण्यात आल्या असून त्यामध्ये आता आणखी दोन गाड्यांची भर पडल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
SSC बोर्डाच्या शाळांच्या दहावीचे वर्ग आता एप्रिल महिन्यातच सुरु होणार आहेत. CBSE, ICSE बोर्डाचे शैक्षणिक वर्ष मार्च-एप्रिलमध्येच सुरु केलं जात. त्याच धरतीवर हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. SSC बोर्डाचे दहावीचे वर्ग नववीची वार्षिक परिक्षा झाल्यावर लगेच दोन दिवसांत सुरु होतील.
जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक उपाय आहेत , फक्त ते आचरणात आणले पाहिजेत . या उक्तीनुसाडॉ. अँटोनियोडा-सिल्वाहायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज दादर येथे इयत्ता १ ते १२च्या विद्यार्थ्यांसाठी १२ एप्रिल २०२२ ते ३० एप्रिल २०२२ या कालावधीत मोफत उन्हाळी क्रीडा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
विजेच्या मागणीत झालेली वाढ आणि पुरवठ्याच्या संकटामुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला २५०० मेगावॅट ते ३००० मेगावॅटच्या तफावत भासत आहे. राज्य सरकारच्या मालकीच्या वीज वितरण कंपनीच्या म्हणण्यानुसार ते महाराष्ट्रातील बहुतेक भागांना वीजपुरवठा करतात, त्यामुळे राज्यभरातील अनेक भागात लोडशेडिंग सुरू होईल.
पर्यटन विभागामार्फत देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्रात आकर्षित करून येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र हे पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन ठरावे, यादृष्टीने राज्य शासन विविध उपाययोजना राबवित आहे. त्याविषयी सविस्तर...
भारताची धावपटू द्युती चंद हिने इटलीमध्ये सुरु असलेल्या 'वर्ल्ड युनिव्हर्सिटी' स्पर्धेत स्वर्णपदक पटकाविले. हे पदक तिने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पटकाविले आहे. तिने ११.२ सेकंदात अंतर पार करत हे सुवर्णपदक मिळविले.
विनीत बारावीमध्ये बोर्डात आलाय आणि कलाचं आताच ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय.त्यांच्यासाठी एक कुलेस्ट समर जॉब करण्याची संधी आली आहे. काय आहे हा जॉब ?
उन्हाळी सुट्ट्यांची लगबग सुरू झाली आहे. शाळा महाविद्यालयांना सुट्या पडल्यानंतर अनेक चाकरमान्यांनी कोकणात गावी आणि पर्यटनस्थळी जाण्याची तयारी केली आहे. त्यामुळे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे सहाशेपेक्षा जादा गाड्या एप्रिल ते जून महिन्यापर्यंत सोडणार असल्याची माहिती दिली आहे. रेल्वे प्रशासनाकडून याबद्दल घोषणा करण्यात आली आहे.
सिद्धिविनायक युवा संस्थेच्यावतीने क्रीडा प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
सध्या उन्हाळी सुट्यांचा मौसम असून अनेक जण दूरवरच्या प्रवासाचे बेत आखीत आहेत. पण रेल्वे व लक्झरी बससेवांचे वाढते भाडे त्यांना मोडता घालीत आहे.
उन्हाळा सुरु होताच सर्वांची धान्य खरेदीसाठी धावपळ सुरु झाली आहे. हा काळ धान्य साठवणीसाठी योग्य असल्याने गृहिणींकडून गहू, विविध दाळी तसेच तांदुळ यांची खरेदी आणि साठवणूक करण्याला सुरुवात झाली आहे.