Stock Market Analysis

महाएमटीबी शेअर बाजार आढावा : गेल्या आठवड्याच्या तुलनेत आगामी आठवडा गुंतवणूकदारांसाठी कसा राहिल याबद्दल जाणून घ्या तज्ञांकडून.

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर बाजारात मोठे कयास लावले जात आहे. मागील आठवड्यात अपवाद वगळता बाजारात रॅली अधिक झाली आहे. तर केवळ दोनदा बाजारात घसरण झाली आहे. मुख्यतः लार्जकॅप वाढीबरोबर मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये चांगली वाढ कायम राहिली आहे. दुसरीकडे बँक निर्देशांकात वाढ झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील संमिश्र प्रतिसाद असताना भारतातील सरकारला स्थिरता आल्याने आर्थिक धोरणे चालू राहतील या आशेने बाजारातील अस्थिरता संपुष्टात आली तरी बाजारात कमी वेळा ' कंसोलिडेशन ' सोडल्यास बाजाराने चढता स्तर कायम राखला आहे.

Read More

शेअर बाजार अपडेट: शेअर बाजारात वाढ सेन्सेक्स १४१.३४ व निफ्टी ५१.०० अंशाने वाढला

आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात थोडी वाढ झाली आहे. सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात दबाव कायम राहिला असला तरी वाढ झाली आहे. सेन्सेक्स १४१.३४ अंशाने वाढत ७७४७७.९३ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५१.०० अंशाने वाढत २३५६७ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात कालप्रमाणेच वाढ कायम राहिली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ३२२.५० अंशाने वाढत ५८७९१.३८ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ३१४.२५ अंशाने वाढत ५१७१२.३० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स व न निफ्टी बँक निर्देशांकात ०.५५ व ०.६१ टक्क्यां

Read More

शेअर बाजार विश्लेषण: शेअर बाजार प्राईज करेक्शन होऊन काठावर पास मात्र बँक निर्देशांकात महाकाय उसळी

अखेरच्या सत्रात शेअर बाजार काठावर पास झालेले आहे असे म्हणावे लागेल कारण सकाळच्या सत्रात मोठी घसरण झाल्यानंतर बाजार सावरले असून बाजारात संमिश्र प्रतिसाद मिळाला आणि पुन्हा एकदा वरच्या पातळीवर बाजार किंचित स्थिरावले व उतरलेही आहे. सेन्सेक्स निर्देशांक ३६.४५ अंशाने वाढत ७७३३७.५९ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ४१.९० अंशाने घसरत २३५१६.०० पातळीवर स्थिरावला आहे. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.९१ व ०.५८ टक्क्यांनी घसरण झाली आहे. एनएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.९७ व ०.४६ टक्क्यांनी घसरण

Read More

शेअर बाजार विश्लेषण: एका सत्रात गुंतवणूकदार २.४ लाख कोटींनी श्रीमंत निफ्टी सेन्सेक्सचा नवा उच्चांक सेन्सेक्स ३३४.२१ व निफ्टी ९५.१५ अंशाने वाढला

आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. सकाळच्या रॅलीनंतर संध्याकाळी पुन्हा बाजारात वाढ होत गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. सेन्सेक्स अखेरच्या सत्रात तब्बल ३३४.२१ अंशाने वाढत ७७३२६.९८ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ९५.१५ अंशाने वाढत २३५६०.७५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक तब्बल ०.८३ टक्क्यांनी वाढत म्हणजेच ४७४.५१ अंकाने वाढ ५७३३९.२८ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांक ०.९० टक्क्यांनी वाढत म्हणजेच ४४७.७० अंशाने वाढत ५०४४८.७० पातळीवर पोहोचला आहे. सकाळीही बँक निर्देशांकातही

Read More

शेअर बाजार विश्लेषण: बाजारात रॅली! आंतरराष्ट्रीय बाजार कोमात भारतीय शेअर बाजार जोमात सेन्सेक्स २०४.३३ अंशाने वाढत ७६८१०.९० पातळीवर बंद

आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ कायम राहिली आहे. सेन्सेक्स व निफ्टीमध्ये सकाळप्रमाणेच अखेरच्या सत्रात वाढ कायम राहिली आहे. भारतातील किरकोळ महागाई दरातील आकडेवारी जाहीर झाल्यानंतर तसेच युएसमधील फेडरल रिझर्व्हची माहिती आल्यानंतर बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. बाजारातील उत्साह कायम राहत आज सेन्सेक्स व निफ्टीत वाढ झाली आहे. सेन्सेक्स २०४.३३ अंशाने वाढत ७६८१०.९० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ७५.९५ अंशाने वाढत २३३९८.९० पातळीवर पोहोचला आहे.

Read More

शेअर बाजार विश्लेषण: आठवड्याची सुरुवात थोड्या घसरणीने तरीही बाजारात 'बुलिश' वातावरण कायम सेन्सेक्स २०३.२८ व निफ्टी ३०.९५ अंशाने घसरला

आज आठवड्याची सुरुवात घसरणीवर झाली आहे. सकाळच्या सत्रात बाजारात थोडीशी वरची पातळी गाठली असली तरी अखेरच्या सत्रात बाजारात काहीशी खालची पातळी गाठत बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स २०३.२८ अंशाने घसरण झाली असून निर्देशांक ७६४९०.०८ पातळीवर पोहोचले आहे.निफ्टी ५० निर्देशांकात ३०.९५ अंशाने घसरण होत २३२५९ .२० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ६६.४२ अंशाने वाढत ५६८३३.११ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक २७.५५ अंशाने वाढत होत निर्देशांक ४९८३०.७५ पातळीवर पोहोचला आहे.

Read More

शेअर बाजार विश्लेषण विशेष : या ५ कारणांमुळे बाजारात तुफान शेअर बाजारात मोदींच्या विजयाची चाहूल स्पष्ट सेन्सेक्स २५०७.४७ व निफ्टी ७३३.२० अंशाने वाढला

आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात ' तुफान' आले होते. शेअर बाजारात निवडणूक निकालपूर्वी काळात जबरदस्त वाढ झाली आहे. अखेरच्या सत्रात सकाळची रॅली कायम राहून बाजाराने मोठी पातळी गाठली आहे. बंद होताना सेन्सेक्स २५ ०७.४७ अंशाने वाढत ७६४६८.७८ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ७३३.२० अंशाने वाढत २३२६३.९० पात ळीवर पोहोचला आहे. आज बीएसई व एनएसईत ३.३९ व ३.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बीएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅप मध्ये ३.६४ व २.०५ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर निफ्टी २.९८ व २.५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.बीएसई बँक निर्देशांकात २५ १

Read More

शेअर बाजार विश्लेषण: एक्झिट पोलपूर्वी आठवड्याची अखेर शेअर बाजारवाढीने ! सेन्सेक्स ७५.७१ व निफ्टी ४२.०५ अंशाने वाढला

आज आठवड्याची अखेर चांगली झाली असं म्हणता येईल. सलग चार दिवसांच्या पडझडीनंतर बाजारातील डोलारा पुन्हा एकदा सांभाळला गेला आहे. निकालपूर्व काळातील वाढीमध्ये अनेक गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला असला तरी चढउताराचे आव्हान कायम राहिले आहे. सेन्सेक्स निर्देशांक आज ७५.७१ अंशाने वाढत ७३९५१.३१ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ४२.०५ अंशाने वाढत २२५३०.७० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात सकाळी घसरण झाली असताना सत्र अखेरीस सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही बँक निर्देशांकात वाढ झाली आहे.

Read More

शेअर बाजार विश्लेषण: सलग चौथ्यांदा घसरण, बाजारातील अनिश्चितता कायम सेन्सेक्स ६१७.३० व निफ्टी २१६.०५ अंशाने घसरला

आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. सकाळची घसरण अखेरच्या सत्रात कायम राहिली आहे. सेन्सेक्स निर्देशांक ६१७.३० अंशाने घसरत ७३८८५.६० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी निर्देशांक २१६.०५ अंशाने घसरत २२४८८.६५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात सकाळ प्रमाणेच वाढ कायम राहिली असल्याने आणखी होणार असलेली घसरण मर्यादित पातळीवर राहिली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात २९२.८७ अंशाने वाढत ५५६०३.८५ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांकात १८१.०० अंशाने घसरत ४८६८२.३५ पातळीवर पोहोचला आहे.

Read More

शेअर बाजार विश्लेषण: शेअर बाजारात त्सुनामी ! सेन्सेक्स ११९६.९८ अंशाने वाढत ७५४१८ ची पातळी पार निफ्टी ३६९.८५ अंशाने वाढत २२९६७ पार

आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात तुफान वाढ झाली आहे. सेन्सेक्स ११९६.९८ अंशाने (०.६१%) वाढत ७५४१८.०४ पातळीवर तर निफ्टी ५० हा ३५४.६५ अंशाने वाढत २२९५२.४५ पातळीवर पोहोचला आहे. शेअर बाजारात ही जबरदस्त वाढ झाली असतानाच दोन्ही बँक निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक तब्बल १.८८ टक्क्यांनी म्हणजेच ५५६८३.३३ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ९७४.२० अंशाने वाढत म्हणजेच २.०६ टक्क्यांनी वाढत ४८७६६.१५ पातळीवर पोहोचला आहे.

Read More

शेअर बाजार विश्लेषण: निवडणूकीपूर्व शेअर बाजारात चढता गिअर ! सेन्सेक्स २६७.७५ अंशाने व निफ्टी ९३.२० अंशाने वाढला

सकाळप्रमाणे आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. बाजारातील सकारात्मकता कायम राहत आज सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात वाढ झाली आहे. सेन्सेक्स निर्देशांक २६७.७५ अंशाने (०.३६%) वाढत ७४२२१.०६ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी निर्देशांक ९३.२० अंशाने वाढत (०.४१ %) वाढत २२६२२.२५ पातळीवर पोहोचला आहे. आज मात्र सेन्सेक्स निफ्टी बँक निर्देशांकात घसरण कायम राहिली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक २४३.७७ अंशाने घसरण होत ५४६९८.३२ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक १३७.०५ अंशाने घसरत ४७९१११.१५ पातळीवर पोहो

Read More

शेअर बाजार विश्लेषण: निकालांच्या धाकधूकीत बाजारात सावध पवित्रा सेन्सेक्स ५२.६३ अंशाने घसरला तर निफ्टीत २७.०५ अंशाने वाढ

आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात संमिश्र प्रतिसाद कायम राहिला आहे. अखेरच्या सत्रात सकाळप्रमाणेच मरगळ कायम राहत गुंतवणूकदारांनी पडझडीकडे अधिक कौल दिला आहे. एस अँड पी सेन्सेक्स अखेरीस ५२.६३ अंशाने घसरत ७३९५३.३१ पातळीवर स्थिरावला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक २७.०५ अंशाने वाढत २२५२९.०५ पातळीवर स्थिरावला आहे. मुख्यतः दोन्ही सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात घसरण झाल्याने बाजारात मरगळ कायम होती. सेन्सेक्स बँक निर्देशांक १२१.०७ अंशाने घसरत ५४९४२.०९ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांकात १५१.३० अंशाने घसर

Read More

विशेष शेअर बाजार सत्र विश्लेषण व पुढील आठवड्याचा आढावा जाणून घ्या..

अनेक अडथळ्यांनी व सुट्यांनी शेअर बाजार बंद असते त्याची रिकव्हरी करण्यासाठी शेअर बाजाराचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. आज शनिवारी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स ८८.९१ अंशाने वाढत ७४००५.९४ पातळीवर पोहोचले आहे तर एनएसई निफ्टी ५० मध्ये आज ३५.९० अंशाने वाढत २२५०२.०० पातळीवर पोहोचले आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात वाढ झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ५९.२६ अंशाने वाढत ५५०६३ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांक ८३.८५ अंशाने वाढत ४८१९९.५० पातळीवर पोहोचला आहे.

Read More

शेअर बाजार विश्लेषण: आठवड्याची अखेर दमदार ! सेन्सेक्स निफ्टी वाढल्याने बाजारात मोठे संकेत सेन्सेक्स ८२.२५ अंशाने,निफ्टी ६४.०० अंशाने वाढला

आज आठवड्याची अखेर दमदार झाली आहे.आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. काल अमेरिकेत महागाई दर कमी झाल्याचा सलग दुसऱ्या दिवशी परिणाम दिसून आला. महागाई नियंत्रणात आल्यानंतर फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होणार अशी वावटळ सुरु झाल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करू शकते ही अपेक्षा बाजारात मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. याशिवाय कंपनीचे तिमाही निकाल सकारात्मक आल्याने बाजारात आवश्यक असलेली तेजीची पार्श्वभूमी तयार झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Read More

शेअर बाजार विश्लेषण: आठवड्याच्या अखेरीस बाजाराची वापसी ! सेन्सेक्स २६०.३० अंशाने वाढत ७२६६४.४७ व निफ्टी ९७.७९ अंशाने वाढत २२०५५.२० पातळीवर

आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात तीन दिवसांच्या पडझडीनंतर आठवड्याची अखेरीस बाजारात वाढ झाली आहे. आज बाजारातील गुंतवणूकदारांची सकारात्मकता कायम असून बाजारातील कंसोलिडेशनची प्रकिया संपत आली आहे का हा प्रश्न पडत आहे. एकूण बाजारातील रॅली कायम राहत मिडकॅप, स्मॉलकॅप, लार्जकॅप तिन्ही निर्देशांकात वाढ झाल्याने निर्देशांक वरच्या बाजूला कायम राहिला आहे. परिणामी आज बाजारात वाढ झाल्याने बाजारात 'रिकवरी' सुरु झाली आहे. सेन्सेक्स निर्देशांकात २६०.३० अंशाने (०.३६%) वाढ होत ७२६६४.४७ पातळीवर पोहोचले आहे तर निफ्टी ५० निर्दे

Read More

शेअर बाजार विश्लेषण: बाजार कंसोलिडेशनमध्ये! बाजारात संमिश्र प्रतिसाद, सेन्सेक्स १७.३९ अंशाने वाढत ७३८९५.५४ व निफ्टी ३३.१५ अंशाने वाढत २२४४२.५० पातळीवर

आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. मूलतः शेअर बाजारातील स्थिती सकाळी परिणामकारक ठरल्याने बाजारात चढ उतार त्या तुलनेत कमी राहिले आहे.सकाळी शेअर बाजारातील सुरुवातीच्या सत्रात तुलनात्मक दृष्ट्या वाढ झाली होती. बाजारातील आकडे उच्च पातळीवर गेले नसले तरी बाजारातील पडझड नियंत्रित राहिली आहे. एस अँड पी सेन्सेक्स निर्देशांकात १७.३९ अंशाने (०.०२ %) वाढत ७३८९५.५४ पातळीवर वाढ झाली आहे. तर निफ्टी ५० निर्देशांकात ३३.१५ अंशाने (०.१५%) वाढत २२४४२.७० पातळीवर निर्देशांक स्थिरावला आहे.

Read More

शेअर बाजार विश्लेषण: शेअर बाजारात भूकंप ! सेन्सेक्स ७३२.९६ अंशाने ७३८७८.१५ पातळीवर निफ्टी ५० निर्देशांक १७२.३५ अंशाने २२४७५.८५ पातळीवर

आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घट झाली आहे. सेन्सेक्स निफ्टी बँक निर्देशांकात मोठी घसरण झाली असुन आज बाजारातील नकारात्मकता कायम राहिली आहे. विशेषतः परदेशी गुंतवणूकदारांनी आपले धनसंचय काढून घेतल्यानंतर बाजारात अधिक फटका बसला आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे ९६४ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतल्याने बाजारात पडझड झाली आहे.सेन्सेक्स निर्देशांक ७३२.९६ अंशाने घसरत ७३८७८.१५ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक १७२.३५ अंशाने घसरत निर्देशांक २२४७५.८५ पातळीवर पोहोचला आहे.

Read More

शेअर बाजार विश्लेषण: अमेरिकेत मंदी तरीही भारताची चांदी! सेन्सेक्स १२८.३३ अंशाने वाढत ७४६११.११ पातळीवर व निफ्टी ५० निर्देशांक ४३.३५ अंशाने वाढत २२६४८.२० पातळीवर

आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांनी सकारात्मकता कायम राखली होती. जागतिक पातळीवरील मिश्र संकेत कायम असताना भारतीय बाजाराने आपली वाढ कायम राखली आहे. युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात अमेरिकन फेडरल ओपन मार्केट कमिटीने कुठलाही बदल न केल्याने व्याजदर जैसे ५.२५ ते ५.५ टक्क्यांवर कायम राहिली होती. त्यामुळे बाजारात गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याने काल अमेरिकन शेअर बाजारात उसळल्याने भारतीय बाजारात आज रॅली झाली आहे.

Read More

शेअर बाजार विश्लेषण: शेअर बाजार कोसळला ! सेन्सेक्स निफ्टीत ६०९.२८ अंशाने घसरत ७३७३०.१६ व निफ्टी ५० निर्देशांक ११२.६० अंशाने घसरत २२४५७.७५ पातळीवर

आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. सकाळप्रमाणेच अखेरच्या सत्रात भारतीय बाजारात घसरण कायम राहिली आहे.सर्वाधिक घसरण बँक निफ्टी निर्देशांकात झाल्याने आज बाजारात वाढ होऊ शकली नाही.अखेरीस सेन्सेक्स ६०९.२८ अंशाने घसरत ७३७३०.१६ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी ५० निर्देशांक ११२.६० अंशाने घसरण होत २२४५७.७५ पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स निफ्टी बँक निर्देशांकात आज अनुक्रमे ४३५.८२ अंकाने व ३८४.२० अंशाने घसरण झाल्याने आज बाजारात घसरण झाली.

Read More

शेअर बाजार विश्लेषण: बाजारात चढता आलेख कायम ! सेन्सेक्स ४८६.५० अंशाने वाढत ७४३३९.४४ व निफ्टी १६७.९५ अंशाने वाढत २२५७०.३५ पातळीवर

आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज वाढ झाली आहे. भारतातील पोषक वातावरण, कंपन्याचे समाधानकारक निकाल, मध्यपूर्वेतील थंडावलेला इराण इस्त्राईल संघर्ष यामुळे आज आशिया बाजार व विशेषतः भारतीय बाजारात चढे दर कायम राहिले आहेत. सेन्सेक्स ४८६.५० अंशाने वाढत ७४३३९.४४ पातळीवर स्थिरावला होता तर निफ्टी ५० हा १६७.९५ अंशाने वाढत २२५७०.३५ पातळीवर पोहोचला होता.आज बीएसई व एनएसईत आज अनुक्रमे ०.६६ व ०.७५ टक्क्याने वाढ झाली आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकातही अनुक्रमे ०.६६ व ०.६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Read More

शेअर बाजार विश्लेषण: बाजार काठावर पास ! ८९.८३ अंशाने वाढ होत सेन्सेक्स ८७३७३८.४५ व निफ्टी ३१.६० अंशाने वाढत २२३६८.०० पातळीवर

आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांक काठावर पास झाले आहेत असे म्हणावे लागेल. काल चार दिवसांच्या घसरणीनंतर बाजार स्थिरावले होते. मुख्यतः मध्यपूर्वेतील इस्त्राईल व इराण यांच्यातील धुमश्चक्रीनंतर परिस्थिती सुधारता काल बाजारात गुंतवणूकदारांनी आशेने कंपन्यांच्या तिमाही निकालावर लक्ष केंद्रित करत सकारात्मकता दर्शवली होती. आज अखेरच्या टप्प्यात बाजार काठावर वधारले आहे. सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात आज तुलनेने वाढ झाली आहे. एस अँड पी बीएसई सेन्सेक्स निर्देशांकात आज ८९.८३ अंशाने वाढ होत सेन्सेक्स ७३७३८.४५ पातळीवर पोहोचल

Read More

शेअर बाजार विश्लेषण: आज शेअर बाजारात नवा उच्चांक! जगात साशकंता पण भारतात तेजी ! सेन्सेक्स ३५४.४५ अंशाने व निफ्टी १११.०५ वाढला

आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज मोठी झळाळी आली आहे. कालची मरगळ झटकून बाजारात नवी सकारात्मकता अखेरच्या सत्रात दिसून आली आहे.सेन्सेक्स निर्देशांक ३५४.४५ अंशाने उसळी घेत ७५०३८.१५ पातळीवर स्थिरावला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक १११.०५ अंशाने वाढत २२७५३.८० पातळीवर स्थिरावला आहे.आज दोन्ही बँक निर्देशांकातही झळाळी प्राप्त झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ३६३.९८ अंशाने वाढत ५५३८७.८८ पातळीवर स्थिरावला तर निफ्टी बँक निर्देशांकात २५६.०५ अंशाने वाढ होत ४८९८६.६० पातळीवर निफ्टी पोहोचला आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121