Stephen Constantine

अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

महाराष्ट्राच्या गौरवशाली शिवइतिहासाची महागाथा सांगणाऱ्या ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एका भव्य सोहळ्यात जाहीर करण्यात आली आहे. हा सोहळा मुंबईतील वडाळा येथील राम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी संपन्न झाला. अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधत या बहुप्रतीक्षित ऐतिहासिक चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. हा भव्य चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read More

२१ डिसेंबरला आकाशात दिसणार 'या' ग्रहांची ऐतिहासिक युती

महाराष्ट्रात सूर्यास्तानंतर ही महायुती दिसेल

Read More

‘प्लॅनेट मराठी’ ओटीटी माध्यमावर घेऊन येणार १० नव्या कोऱ्या वेब सिरीज!

‘प्लॅनेट मराठी’ मराठीतला पहिला ओटीटी प्लॅटफॉर्म!

Read More

मनोरंजन विश्वात लवकरच येणार पहिला ‘मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म’!

अभिनेता पुष्कर श्रोत्री ‘प्लॅनेट मराठी’सह साकारणार हा अनोखा प्रयोग!

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121