Standupcomedy

कुणाल कामराच्या विडंबन गाण्यावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "हे विडंबन नाही सुपारी घेऊन केलेला आरोप..."!

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने आपल्या शोमध्ये सादर केलेल्या विडंबन गाण्यामुळे महाराष्ट्रात नवा वाद निर्माण झाला आहे. या गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान झाल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील हॅबिटॅट स्टुडिओमध्ये तोडफोड केली. त्यानंतर मुंबई महापालिकेने स्टुडिओ आणि त्याच्या संबंधित हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. या संपूर्ण प्रकरणावर राजकीय वातावरण तापले असताना, एकनाथ शिंदे यांनी मात्र कालपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर बीबीसी मराठीला दिलेल्य

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121