धारणा हे अष्टांग योगातील सहावे अंग आहे. धारणा म्हणजे एकाग्रता किंवा एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे. ‘धारणा’ हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. ‘धारा’चा अर्थ दृढता, स्थिरता, निश्चितता असा होतो. धारण करणे, वाहून नेणे, परिधान करणे, आधार देणे, राखणे, टिकवून ठेवणे, (स्मरणात) चांगली आठवण ठेवणे अशी क्रिया आणि मनाचे संयोजन किंवा एकाग्रता (श्वास नियंत्रण) असादेखील होतो. एकूणच ‘धारणा’ हा शब्द मनाशी संबंधित आहे.
Read More
राज्यात गेल्या दहा वर्षांतील विक्रमी विदेशी गुंतवणूक केवळ नऊ महिन्यांतच झाली असून, कोणत्याही एका वर्षात आलेल्या गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. महायुती सरकारच्या राजकीय स्थिरतेचे, विकासाभिमुख धोरणांचेच हे फळ आहे. राज्य वेगाने विकास करत असल्याचेच यातून अधोरेखित झाले आहे.
अलीकडच्या काळात मजबूत खाजगी वापरामुळे भारतीय आर्थिक विकासाला चालना मिळत असून, विकासाचे दोन नवे वाहक उदयास आले आहेत, असे अर्थ मंत्रालयाने आपल्या ताज्या मासिक आर्थिक आढाव्यात म्हटले आहे. या अहवालात म्हटले आहे की, स्थिर महसुली वाढीमुळे भारताची वित्तीय स्थिती भक्कम असून महागाई लक्ष्याच्या मर्यादेतच राहण्याची शक्यता आहे. याशिवाय भारताची आर्थिक स्थिती मजबूत असून चांगले महसूल उत्पन्न मिळवून मर्यादित महागाई दर कायम राहण्याची चिन्हे आहेत. तरी देशातील मॅक्रो फंडामेंटल भक्कम असले तरी अर्थव्यवस्थेतील जागतिक आव्हानं व
राजकीय स्थिरता असेल तर धोरणकर्त्यांना व्यापक देशहिताची धोरणे राबवता येतात. तसेच ही स्थिरता गुंतवणुकीला आकर्षित करणारी ठरते. नव्याने झालेली गुंतवणूक रोजगार आणि आर्थिक वाढीला चालना देते. स्थिर सरकार असेल तर ते उद्योगव्यवसायांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करते. भारत आज पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जातो. तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचा भारताचा मार्गही स्थिरताच मोकळा करणार आहे.
आरबीआय (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया)चा मॉनेटरी पॉलिसी कमिटीची बैठक नुकतीच ८ ते १० ऑगस्ट या कालावधीत पार पडली होती.गुरूवारी सकाळी या संदर्भात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर श्री शशिकांता दास यांनी कमिटीचा निकाल घोषित केला.रेपो रेट जैसे थे या निर्णयावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. हा निर्णय समिती सदस्यांनी एकमताने ठरल्याचे असे गव्हर्नर दास यांनी स्पष्ट केले आहे.
रेटिंग एजन्सी फिचने जगातील सर्वात मोठा क्रुड तेलाचा ग्राहक असलेल्या अमेरिकेचे दीर्घकालीन परकीय चलन रेटिंग कमी केले आहे, जे अपेक्षित वित्तीय घसरण,राजकीय ध्रुवीकरण आणि अमेरिकन डॉलरची आंतरराष्ट्रीय स्थिती दर्शविते.दोन दिवसांच्या घसरणीनंतर गुरुवारी कच्च्या तेलाच्या किमतीत फारसा बदल झाला नाही,मात्र बुधवारी तेलाच्या भावात मोठी घसरण झाली होती.
भारत आणि चीनच्या अर्थव्यवस्थेने जगाला कायम प्रभावित केल्याची नोंद इतिहासामध्ये आढळते. त्यामुळे जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी या दोन्ही देशांमधील संबंध दृढ राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे ते म्हणाले.