दिग्दर्शक अनुराग कश्यप त्यांच्या चित्रपटांमुळे, अभिनयामुळे आणि त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे कायम चर्चेत असतात. कश्यप यांनी त्यांच्या दिग्दर्शकीय चित्रपटांमधून अनेक कलाकारांना चित्रपटसृष्टीत लाँच केले आहे. काही काळानंतर स्वत:च अभिनयाची सुरुवात करत त्यांनी अनेक कलाकारांना मागे टाकलं. मात्र, सध्या चित्रपटसृष्टीची अवस्था पाहता कश्यप यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
Read More
मराठी अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आता थेट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाठली आहे. एकीकडे धर्मवीर २ ची तयारी प्रवीण तरडे करत असून दुसरीकडे ‘अहो विक्रमार्का’ या दाक्षिणात्य चित्रपटात ते विशेष भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
दाक्षिणात्य चित्रपटांनी सध्या प्रेक्षकांना भलतीच भूरळ घातली आहे. २०२४ मधील प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीस आलेला चित्रपट म्हणजे ‘हनुमान’ (Hanuman). अभिनेता तेजा सज्जा (Teja Sajja) याची प्रमुख भूमिका असलेला हा 'हनुमान' (Hanuman) चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शिवाय जिओ आणि झी५ या ओटीटी वाहिनीवर हा चित्रपट प्रदर्शित झाला असूनही तिथेही या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळत आहेत. आता आणखी एका ओटीटी वाहिनीवर हनुमान चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजय उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षकांचा आवडता अभिनेता तर आहेच. एकीकडे 'थेरी', 'मास्टर', 'बीस्ट', 'वरिसू', 'खुशी', 'लिओ' अशा दर्जेदार चित्रपटांच काम करत असलेल्या विजय यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. थलपती विजयच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल गेले काही दिवस चर्चा सुरु होत्याच. आता या चर्चा सत्य झाल्या असून त्यांनी आपल्या राजकीय पक्षाची देखील घोषणा केली आहे. 'तमिलेगा वेट्ट्ररी कझागम' असे थलपती विजयच्या राजकीय पक्षाचे नाव आहे.
देशविदेशातील मंदिरे ही केवळ धर्मजागरणाचे पवित्र स्थानच नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणाही मानली जातात. त्याच अनुषंगाने केंद्रातील मोदी सरकारने धार्मिक पर्यटनाला विविध माध्यमातून चालनाही दिली. त्यानिमित्ताने या मंदिरांचे महत्त्व, तीर्थक्षेत्रांचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास आणि अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण याचा आढावा घेणारा हा लेख...
राजकीय नेत्यांचा उदो उदो करण्याचे दक्षिणेतील पेव ठाण्यातही आले असून एकनाथ शिंदे यांना बाहुबलीचे रूप देण्यात आले आहे. शिवसेना दक्षिण भारतीय विभागानं एकनाथ शिंदे यांची प्रतिमा बाहुबलीच्या रूपात उभारली आहे.
भविष्यात राजकारणात येण्याची इच्छा नाही असे विधान अभिनेता रजनीकांत यांनी केले
अभिनेता धनुषच्या आगामी चित्रपटाची सोशल मिडियावर होतेय चर्चा
संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'कबीर सिंह' हा चित्रपट येत्या २१ जूनला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आले. यामध्ये शाहिद कपूर मध्यवर्ती भूमिकेत दाखवण्यात आले
पालघरमधील प्रचारावेळी शिवसेनेने आपल्या उमेदवाराला चर्चमध्ये घेऊन जात पाद्र्यांच्या-मिशनर्यांच्या झग्यांशी इमान राखण्याच्या शपथा दिल्या.