नागरी विमान वाहतूक संचालनालया(डीजीसीए)कडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्पाईसजेट एअरलाईनला मोठा दिलासा मिळाला असून डीजीसीएकडून विशेष देखरेख काढण्यात आली आहे. दरम्यान, कंपनीतील कमतरता दूर करण्यासाठी आणि अतिरिक्त निधी उभारण्यासाठी उचललेल्या पावलांच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Read More
विमानाचा प्रकार, अनुभव आणि विमान कंपनी यानुसार भारतातील पायलटचे पगार लक्षणीयरीत्या बदलू शकतात. एंट्री-लेव्हल पायलट साधारणपणे INR 5 लाख ते INR 10 लाख वार्षिक कमावतात, तर प्रमुख एअरलाइन्समधील अनुभवी पायलट वार्षिक INR 20 लाख ते INR 80 लाख किंवा त्याहून अधिक पगार मिळवू शकतात.
‘उडान’ किंवा ‘उडे देश का आम नागरिक’ ही संकल्पना मोदी सरकारने अस्तित्वात आणली. तसेच मोदी सरकारच्या मागील आठ वर्षांच्या कार्यकाळात विमानतळांची संख्या, सेवा वाढविण्यावरही विशेष भर दिला गेला. त्यानिमित्ताने भारताच्या हवाई वाहतूक सेवा क्षेत्राचा संक्षिप्त इतिहास, सद्यस्थिती आणि भविष्य यांचा आढावा घेणारा हा लेख...
बजेट एअरलाइन म्हणून ओळख तयार केलेल्या स्पाईसजेटने मंगळवारी दि. ०२ ऑगस्ट रोजी जाहीर केले की त्यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) सोबत पूर्ण आणि अंतिम समझोता केला आहे. आणि विमानतळ ऑपरेटरची सर्व थकबाकी भरली आहे.
स्पाईसजेटच्या दुबई-मदुराई विमानाला सोमवारी दि. ११ रोजी बोईंग बी७३७ मॅक्स विमानाच्या नाकाच्या चाकात बिघाड झाल्यामुळे उशीर झाला. या बाबतची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सोमवारची घटना गेल्या २५ दिवसांत स्पाइसजेट विमानात तांत्रिक बिघाडाची ९वी घटना आहे.
विमान वाहतूक नियामक 'डीजीसीए'ने बुधवारी दि. ०६ रोजी स्पाइसजेटला कारणे दाखवा नोटीस जारी केली. गेल्या १८ दिवसांत आठ तांत्रिक बिघाडाच्या घटनांनंतर ही नोटीस जारी केली आहे. डीजीसीएने निवेदनात म्हटले आहे की स्पाईसजेट विमान नियम १९३७च्या नियम १३४ आणि शेड्यूल इलेव्हनच्या अटींनुसार सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह हवाई सेवा प्रस्थापित करण्यात अयशस्वी ठरली आहे. डीजीसीएने स्पाईसजेटवर कारवाई का करू नये हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे.
स्पाइसजेट बी-७३७ विमान ऑपरेटिंग फ्लाइट एसजी-११ (दिल्ली - दुबई) हे विमान मंगळवार दि. ५ रोजी इंडिकेटर लाईट खराब झाल्यामुळे कराचीला वळवण्यात आले. विमान कराची येथे सुरक्षितपणे उतरले आणि प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आल्याचे स्पाइसजेटने सांगितले. प्रवाशांना दुबईला घेऊन जाण्यासाठी एक बदली विमान पाठवण्यात येणार आहे.
सुरत, गुवाहाटी आणि त्यानंतर गोवा असा प्रवास करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार तब्ब्ल ११ दिवसांनी मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.
सिंगापूर ते बंगळूरू दरम्यान मालाची वाहतूक
जयपूर विमानतळावर एमर्जन्सी लॅन्डिंगनंतर या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले
वैमानिकांसह शेकडो कर्मचाऱ्यांना देऊ केली नोकरी
स्पाईसजेट कंपनीच्या या ऑफरनुसार देशांतर्गत विमानप्रवास ८९९ रुपयांपासून सुरू होणार असून आंतरराष्ट्रीय विमानप्रवास ३६९९ रुपयांपासून सुरू होणार
शिर्डीसाठी आता हैद्राबाद, मुंबई, दिल्ली बरोबर आता भोपाळ, अहमदाबाद, जयपूर, बंगळुरू इथूनही विमान सेवा सुरू