देवरुखचे धनेश पक्षी अभ्यासक प्रतीक मोरे यांची नियुक्ती 'इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर' म्हणजेच 'आययूसीएन'च्या ‘हाॅर्नबिल स्पेशालिस्ट गुप्र’च्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे (iucn hornbill specialist group). 'सह्याद्री संकल्प सोसायटी’च्या माध्यमातून मोरे हे कोकणात धनेश पक्ष्याविषयी लोकचळवळीद्वारे धनेश संवर्धनाचे काम करत आहेत (iucn hornbill specialist group). मोरे यांच्या नियुक्तीमुळे कोकणात धनेश पक्ष्यांविषयी सुरू असलेल्या कामाची आंतरराष्ट्रीय पटलावर दखल घेण्यात आली आहे. (iucn hornbill specia
Read More
निलगिरीतील ‘किस्टोन फाऊंडेशन’च्या प्रमुख डॉ. अनिता वर्गीस यांच्या पुढाकाराने ‘वेस्टर्न घाट प्लांट स्पेशलिस्ट ग्रुप’ (थॠझडॠ) याला ‘आययुसीएन’ची मान्यता मिळाली. जवळपास 60 शास्त्रज्ञ, स्थानिक वनस्पतींच्या लागवडीचे तज्ज्ञ, स्थानिक ज्ञानाचे अभ्यासक आणि दहा संस्था याच्या सदस्य आहेत. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने संकटग्रस्त वनस्पतींना जीवनदान देणार्या अशा या संस्थेच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
हस्तलिखितं हेच जीवन असणारे आणि आपल्या कलांनाही तेवढाच न्याय देणारे हस्तलिखितसंवर्धन तज्ज्ञ जाणकार रवींद्र पोटदुखे यांच्याविषयी जाणून घेऊया...
“तंत्रज्ञानाचे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. त्यामुळे ‘सायबर’ गुन्हे हे होतच राहतील. त्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवणे एवढेच सध्या आपण करू शकतो. आपले घर आणि पर्यायाने समाज सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला घरात ‘सायबर सेफ’ संस्कृती जपावी लागेल,” असा सल्ला ‘सायबर’तज्ज्ञ अॅड. प्रशांत माळी यांनी बुधवार, दि. १२ जानेवारी रोजी दिला.
ज्येष्ठ लेखिका आणि व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख या उद्या दि. २१ जून रोजी ९६ वर्षांच्या होत आहेत. त्यानिमित्त प्रा. बाळकृष्ण कवठेकर यांनी शेखबाईंशी संबंधित काही आठवणींना दिलेला हा उजाळा...
‘सेंटर फॉर इंडियन बांबू रिसोर्स अॅण्ड टेक्नॉलॉजी’ अर्थात ‘सिबार्ट’चे संचालक म्हणून संजीव कर्पे कार्यरत आहेत. तसेच युरोपियन युनियनच्या अर्थसाहाय्याने सुरु असलेल्या एका प्रकल्पावर ते बांबूतज्ज्ञ म्हणून काम पाहतात. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयाचे ‘मॉड्यूलर बांबू फर्निचर क्लस्टर, सिंधुदुर्ग’ याचे अध्यक्ष म्हणूनसुद्धा संजीव कर्पे कार्यरत आहेत.
रुग्णसेवा करण्याबरोबरच निसर्गाची सेवा करण्याचे व्रत घेऊन कीटकशास्त्रात मोलाची भर घालणार्या डॉ. श्रीराम उर्फ मिलिंद दिनकर भाकरे यांच्याविषयी...
भारतीय हवामानात अधिक सुखकर ठरणारे पीपीई
"एन्काऊंटर का मतलब है सर्जिकल स्ट्राईक, मतलब keeping India Safe... फ़रक सिर्फ इतना है कि हमारे बॉर्डर्स शहर के अंदर होते है" असे म्हणत जॉन अब्राहमने बाटला हाऊस या त्याच्या आगामी चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले.
सद्गुरू प्राप्तीसाठी कितीही वणवण भटकलं तरी 'सद्गुरू' प्राप्ती होईलच असं नाही. परंतु, सद्गुरू प्राप्तीची आस असेल तर मात्र सद्गुरू किती सहजगत्या सगळं घडवून आणतात आणि आपल्याला स्वतःपाशी बोलवून घेऊन आपल्याला शिष्यत्व बहाल करतात, याची अत्यंत नैसर्गिकरित्या मी स्वतः घेतलेली ही अनुभूती आहे.