अलीकडील काळात युरोप खंडाच्या नैऋत्य भागात विशेषतः दक्षिण स्पेन जवळील समुद्रात ‘ऑर्का’ म्हणजेच ‘किलर व्हेल’ने बोटींवर हल्ला करण्याच्या तीन घटना घडल्या. बोटींवर हल्ला चढवून ती बुडवण्याचा प्रयत्न झाला. गेल्या वर्षभरात या घटनांमुळे तीन बोटीदेखील बुडाल्या आहेत. परंतु, वेळेत बचाव केल्यामुळे, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण, हे समुद्री सस्तन प्राणी हल्ले का करत आहेत? याचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.
Read More