चीनमध्ये अज्ञात कारणांनी होणार्या न्यूमोनिया आणि श्वसन आजारांच्या घटनांमध्ये अलीकडे मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. तिथे ‘ह्युमन मेटापनेमो व्हायरस’ अर्थात ‘एचएमपीव्ही’, ‘मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनिया’ आणि ‘इन्फ्लूएन्झा ए’ यांसारख्या विषाणूंनी डोके वर काढले आहे. त्यामुळे श्वसन संक्रमणजन्य आजारांमध्ये वाढ दिसून येत असून, भारतातही कर्नाटकमध्ये दोन आणि गुजरातमध्ये एका रुग्णामध्ये ‘एचएमपीव्ही’ची ( HMPV ) नोंद झाली आहे. यामुळे आरोग्य क्षेत्रामध्ये सतर्कता वाढली आहे. तसेच तज्ज्ञांनी भारतामध्ये साथीचा धोका अद्याप मर्याद
Read More
(HMPV) केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीमार्फत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत झालेल्या बैठकीत देशातील श्वसनाच्या आजारांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.
(HMPV) चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसप्रमाणे ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसने थैमान घातले आहे. चीनमधील एचएमपीव्ही (HMPV) या विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे अन्य देशांसह भारतातही चिंता वाढली आहे. अशातच या विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आता भारतामध्येही आढळून आला आहे. या माहितीनंतर देशपातळीसह राज्यपातळीवरील आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत.
नवी दिल्ली : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) कर्नाटकात मानवी मेटापन्यूमोव्हायरसची (एचएमपीव्ही HMPV) ची दोन प्रकरणे शोधली आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले आहे.
'एचएमपीव्ही' हा व्हायरस नवीन नाही. यापूर्वीसुद्धा तो आलेला आहे. लगेच पूर्णपणे घाबरून जाण्याची आवश्यकत नाही, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. सोमवार, ६ जानेवारी रोजी त्यांनी कोल्हापूरात माध्यमांशी संवाद साधला.
२०२० साली वर्षभर थैमान घालणाऱ्या कोविड व्हायरसने जगाला घाम फोडला होता. कोव्हिड काळात बसलेल्या आर्थीक तडाख्यातून बाहेर यायला खूप मोठा काळ जावा लागला. अशातच आता चीनमध्ये HMPV (ह्युमन मेटान्यूमोनोव्हायरस) आढळला असून यामुळे अनेकांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनच्या अनेक रूगणालयांमध्ये रांगा लागल्या आहेत. अशातच आता भारतीय वैद्यकीय क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी मोठे वक्तव्यं केलं आहे.