प्रदूषित हवेचा सध्या दिल्लीवर होणारा परिणाम आपण पाहत आहोत. मात्र, सध्या आपण मुंबईकर नशीबवान आहोत की, आपल्याकडे दिल्लीएवढी गंभीर परिस्थिती नाही. याचे श्रेय आपण पर्यावरण संवर्धनासाठी काम करणार्या संस्थांना व व्यक्तींना दिले पाहिजे.
Read More