Shobhayatra

बेताल वक्तव्यांचा हिशोब चूकता! राऊतांमुळे व्यापारीवर्गाने टाकला मविआवर बहिष्कार!

(Sanjay Raut) कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) चे राष्ट्रीय मंत्री आणि ऑल इंडिया एडिबल ऑइल ट्रेडर्स फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर म्हणाले की, महाराष्ट्र निवडणुकीच्या काही दिवस अगोदर उबाठाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे राजकीय वर्तुळात चर्चेत राहण्यासाठी भाषेची मर्यादा सोडून बोलताना ११ नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० बाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्यापाऱ्यांना चोर म्हणत ते खोटं बोलून ग्राहकांना फसवतात आण

Read More

'आम्ही हे करू' म्हणत राज ठाकरेंनी केला मनसेचा जाहीरनामा प्रकाशित

(MNS Manifesto) राज्यात विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज्यातील पक्ष प्रचारसभा, दौरे, जाहीरनामे प्रसिध्दी या सगळ्यांमध्ये व्यस्त आहेत. आजमितीस महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले जाहीरनामे प्रसिध्द केले आहेत. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे. यावेळी त्यांनी 'आम्ही हे करू' या शीर्षकाने हा जाहीरनामा प्रकाशित करत आपली भूमिका मांडली आहे. मुंबईमधील वांद्रे येथील MIG क्लब येथे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत

Read More

उलेमा मुस्लीम बोर्डाच्या १७ मागण्या मविआला मान्य! विधानसभेला शंभर टक्के मतदानासाठी 'उलेमा' करणार प्रचार

(AIUB )महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतश्या नवनवीन राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता 'ऑल इंडिया उलेमा बोर्ड, महाराष्ट्र' या मुस्लीम संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आणि उबाठा यांच्या महाविकास आघाडीला पाठिंबा देत आपल्या १७ मागण्यांचे निवेदन सादर केले आहे, या मागण्या मान्य झाल्यास मुस्लिम समाज आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला भरघोस मतदान क

Read More

महाराष्ट्रातील वीस माजी मुख्यमंत्र्यांमध्ये मी एकटा मुख्यमंत्री असा आहे, ज्याचं मुंबईत स्वतःचं घर नाही : देवेंद्र फडणवीस

( Devendra Fadnavis )महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील प्रचारसभांना जोरदार सुरुवात झाली आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दि. ११ नोव्हेंबर रोजी नागपूर दक्षिण पश्चिम या स्वतःच्या मतदारसंघामधील जाहीरसभेत बोलताना मी एकटाच असा मुख्यमंत्री आहे ज्याचं घर मुंबईत नाही. आजही माझं घर नागपूरमध्येच आहे आणि मला नागपूरकर असल्याचा गर्व आहे, असं म्हणत भावूक होत त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

Read More

गोरेगावमध्ये विद्या ठाकूर हॅट्रिक करणार? l Vidya Thakur l Goregaon Vidhansabha Maha MTB

गोरेगावमध्ये विद्या ठाकूर हॅट्रिक करणार? l Vidya Thakur l Goregaon Vidhansabha

Read More

महाराष्ट्राच्या विकासासाठी डबल इंजिन सरकार आवश्यक : डॉ. विनय सहस्रबुद्धे

( Double Engine Government ) पाश्चात्य तसेच इस्लामिक मतप्रवाहाचा प्रसार आणि प्रचार वेगाने होत आहे, भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी स्वधर्म, स्वदेश, स्वभुषा, स्वभाषा, स्वसंस्कृती, स्वराज्य हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मंत्र अंमलात आणून महाराष्ट्राच्या विकास व केंद्र सरकारच्या योजनांना पुढे नेण्यासाठी राज्यात डबल इंजिन सरकार आवश्यक असून सामाजिक ऐक्य मजबूत करणाऱ्या महायुती सरकारच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन माजी खासदार तथा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121