(India bans Pakistani YouTube channels) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात एका पाठोपाठ एक कठोर निर्णय घेत पाकिस्तानला मोठे धक्के दिले आहेत. अशातच आता भारत सरकारकडून १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये काही वृत्तसंस्थांसहित माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनेलचाही समावेश आहे. या चॅनेल्सद्वारे भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांविरोधात प्रक्षोभक माहिती पसरवल्याचा आरोप केला जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशींवरून ही कारवाई करण्यात आल्याचे स
Read More
हरदोई जिल्ह्यातून 'लव्ह जिहाद'चे एक प्रकरण समोर आले आहे. शोएब नावाच्या व्यक्तीवर दलित समाजातील मुलीचे धर्मांतर केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे की, त्यांच्या मुलीला जबरदस्तीने गोमांस खाऊ घालण्यात आले आणि तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. सोमवारी (4 डिसेंबर 2023) पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तपास आणि कारवाई केली जात आहे. आरोपींमध्ये महिलांचाही समावेश आहे.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आफ्रिदी हिंदू परंपरांचा अपमान करताना दिसत आहे. आफ्रिदी हिंदू धर्माचा अपमान करत असताना तिथे उपस्थित लोक त्याच्या बोलण्यावर टाळ्या वाजवताना दिसत आहेत.
सुरतमध्ये मुलीना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्यावर बलात्कार किंवा हत्येचे प्रकरण समोर येत आहेत. अशीच एक घटना नुकतीच सुरतच्या भटारमध्ये समोर आली आहे. शोएब शफी शेख या तरुणाने एका हिंदू अल्पवयीन मुलीला केवळ प्रेमाच्या जाळ्यात अडकवले नाही तर गेल्या १० महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार केला.
नवी दिल्ली : नव्वदच्या दशकात देशातील सर्वांत भीषण बलात्कार कांडास मोठ्या पडद्यावर मांडणाऱ्या आणि अजमेर शरिफ दर्ग्याशी संबंधित लोकांचा बुरखा फाडणारा 'अजमेर ९२' हा चित्रपट प्रथम आम्हाला दाखवा, असा फतवा अजमेर शरिफ दर्गा समितीने काढला आहे.
पाकिस्तान संघाने महा लढतीसाठी जाहीर केला अंतिम १२चा संघ
पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांचा राजीनामा आणि मोहम्मद आमिरची निवृत्ती मागे
मोहम्मद आसिफने नेमके याच वेळी वकार युनूसवर हे आरोप का केले, याचाही विचार होणे गरजेचे आहे. कारण, ‘पाकिस्तान क्रिकेट संघा’च्या प्रक्षिक्षकपदाचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार असून, त्याजागी लवकरच कोण्या व्यक्तीची निवड करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. युनूस यांच्यानंतर त्या जागी माजी कर्णधार आणि माजी वेगवान गोलंदाज वसीम अकरम अथवा माजी तेज गोलंदाज शोएब अख्तरची वर्णी लागण्याची शक्यता आहे. म्हणूनच आसिफ याने नेमकी हीच वेळ साधत हे आरोप केल्याचे काही क्रिकेट समीक्षकांचे म्हणणे आहे.
माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरला हा मैदानात असो वा मैदानाबाहेर पाकिस्तानची वादग्रस्त संस्कृतीचा वारसा चालवणाऱ्या शोएब अख्तरने आणखी एका वादाला तोंड फोडले आहे. एका व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये त्याने दावा केला होता की, गजवा-ए-हिंद प्रत्येक पाकिस्तान्याचे स्वप्न आहे आणि कुठल्याही परिस्थितीत ते पूर्ण व्हायला हवे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आपली नियोजित ‘टी-२०’ विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय नुकताच घेतला. यावेळी परिषदेने या स्पर्धेची नेमकी तारीख जाहीर केलेली नाही. मात्र, ऑस्ट्रेलियामधील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही आयसीसीने यावेळी स्पष्ट केले. आयसीसीने आपला निर्णय जाहीर केल्यानंतर अनेक देशांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, आयसीसीचे हे वागणे पाकिस्तानच्या काही पचनी पडले नाही.
शोएब अख्तरनंतर आत पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकचीही मागणी
पाकचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरने केले होते भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्यावर टीका
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे क्रिकेट मालिका खेळविण्यास सुरुवात करावी, अशी मागणी पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने केली आणि क्रिकेट विश्व पुन्हा एकदा ढवळून निघाले. भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांनी जशास तसे प्रत्युत्तर देत शोएब अख्तरची ही मागणी कशी चुकीची आहे, हे सर्वांसमोर दाखवून दिले.
पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने केलेल्या गौप्यस्फोटाला दानिश कनेरियाने केला खुलासा
शोएब अख्तरने दानिश कनेरिया केवळ ‘हिंदू’ होता म्हणून, पाकी क्रिकेटसंघात त्याच्यावर गुदरलेल्या अन्यायाला वाचा फोडली. याचे गांभीर्य ओळखून तरी भारतात नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणार्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल काय?
प्रसिद्ध भारतीय टेनिसपट्टू सानिया मिर्झाकडे गोड बातमी आहे. तिच्याकडे आता एक चिमुकला पाहुणा येणार आहे. याबद्दल तिने स्वत: आपल्या ट्विर आणि इंस्टाग्राम अकाउंट्सच्या माध्यमातनं चाहत्यांना सांगितलं आहे.