"उत्तम बोलण्यासाठी उत्तम वाचन हवं. एखादं पुस्तक वाचायला घेतलं तर ते लिहिणारे लेखक कोण आहेत? त्यांच्याविषयी जाणून घेण्याचं कुतूहल विद्यार्थ्यांनी जोपसावं. यातूनच पुढे तुम्हाला यशाचा मार्ग सापडेल" अश्या शब्दात अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी जागतिक पुस्तकदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साथला.
Read More