'शिवाजी विद्यापीठ' कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. शिवाजी विद्यापीठांतर्गत अधिसूचना जारी करण्यात आली असून पोस्ट डॉक्टरेट फेलो पदांच्या एकूण ०५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
Read More
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात ३३ वर्षं वनस्पतीशास्त्र शिकवून एक नवी जागृत पिढी घडवणार्या प्राध्यापक, संशोधक, संवर्धक, ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. श्रीरंग यादव यांचा हा विलोभनीय प्रवास...
आपल्या आजूबाजूला असलेल्या वनसंपदेमधून हजारो स्थानिकांच्या हाती ‘शाश्वत रोजगाराचं’ रोपटं देऊन त्याचं योग्य संवर्धन करायला शिकवणार्या योगेश फोंडे यांच्या हरितकार्याचा घेतलेला आढावा...
महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांचे वेळापत्रक होऊन परीक्षा पार पडत आहेत. मात्र शिवाजी विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक अद्यापही जाहीर झालेले नाही.