‘नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक’ ही संस्था आज, दि. १ मे रोजी १०६ वर्षे पूर्ण करीत असून, १ मे हा संस्थेचा वर्धापन दिन. राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने, राष्ट्रभक्तीचा संस्कार रुजविण्यासाठी व ब्रिटिशांच्या विरोधात लढणारा तरुणवर्ग निर्माण व्हावा, या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. आज १०६ वर्षांनंतरही संस्था अभ्यासक्रमाबरोबर राष्ट्रीयत्वाचा, देशभक्तीचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यानिमित्ताने संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा आढाव
Read More
डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करुन डोंबिवली व परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सोयी-सुविधा निर्माण करणार्या प्रभाकर देसाई यांच्याविषयी जाणून घेऊया.
विक्रोळी येथील ‘बॅ. नाथ पै शिक्षण प्रसारक मंडळा’च्या विक्रोळी विद्यालयात माध्यमिक विभागाने वार्षिक परीक्षा संपल्यावर विद्यार्थ्यांसाठी ‘बिना दप्तराची शाळा’ भरवली होती.