पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात नेहमीच गरीब आणि वंचितांची काळजी असते, म्हणूनच त्यांच्या कार्यकाळात गरीब आणि मागासलेल्यांचे मसिहा, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याची बहुप्रतिक्षित मागणीही पूर्ण झाली.
Read More
पुणे ISIS मॉड्युल प्रकरणात ऑक्टोबरमध्ये अटक करण्यात आलेल्या शाहनवाज आलमचा, महाराष्ट्र ISIS मॉड्युल मास्टरमाइंड साकिब नाचन याच्याशीही संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. फ्री प्रेस जर्नलच्या एका अहवालातुन ही माहिती उघड करण्यात आली आहे. साकिबला एनआयएने ९ डिसेंबर रोजी अटक केली होती. दरम्यान, शाहनवाजच्या अटकेच्या काही महिन्यांपूर्वी साकिबचा मुलगा शमिल नाचन यालाही ऑगस्टमध्ये पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात अटक करण्यात आली होती.
एमआयएम पक्षाचे माजी नगरसेवक शहनवाज शेख यांनी गुरुवारी रात्री शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. मुंबई पालिकेच्या अणुशक्ती नगरमधील प्रभाग क्रमांक १४५ मधून ते निवडून आले होते.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहनवाज उर्फ शफी उज्जामा याला अटक केली आहे. यासोबतच त्याच्या चार साथीदारांनादेखील अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने शाहनवाजवर तीन लाख रुपयांचे बक्षीसही ठेवले होते.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने राष्ट्रीय तपास यंत्रणेचा (एनआयए) इसिसशी संबंधित मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहनवाज उर्फ शफी यास दक्षिण पूर्व दिल्लीतून अटक केली आहे. शाहनवाज हा पुणे इसिस प्रकरणात पमकुख आरोपी होता.
ठाणे : ऑनलाईन मोबाईल गेमच्या माध्यमातून अल्पवयीन हिंदू मुलांचे धर्मांतर करून "मोबाईल जिहाद' पुकारणारा मुख्य आरोपी शाहनवाज मकसूद खान हा मुंब्य्रातील असुनही मुंब्य्राची नाहक बदनामी होत असल्याचे सांगुन राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड येनकेन प्रकारे त्याची पाठराखण करीत आहेत.तर, गेल्या काही दिवसात वारंवार पत्रकार परिषदा तसेच ट्वीटर व सोशल मिडीयात ४०० जणांच्या धर्मांतरण मुद्यावरून आकांडतांडव करून एकप्रकारे आव्हाडच मुंब्य्राची बदनामी करीत असल्याची चर्चा रंगली आहे.
ठाणे : ऑनलाईन मोबाईल गेमच्या माध्यमातून हिंदू तरुणांचे धर्मांतर करून ‘मोबाईल जिहाद’ पुकारणारा मुंब्रा येथील मुख्य आरोपी शाहनवाज मकसूद खान याला रविवारी ठाणे पोलिसांनी अलिबाग येथून जेरबंद केले आहे. त्याला न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
ठाणे : ऑनलाईन मोबाईल गेमच्या माध्यमातून हिंदू तरुणांना धर्मांतर करून ‘मोबाईल जिहाद’ पुकारणारा मुंब्रा येथील मुख्य आरोपी शाहनवाज मकसूद खान हा अद्याप फरार असून पोलिसांनी त्याचे बँक खाते गोठवले आहे. तसेच, त्याच्या बँक खात्यातील व्यवहार तपासण्यात येत असून त्याद्वारे तपासाची दिशा ठरवली जात आहे. दरम्यान, शाहनवाज याच्या आईची पोलिसांनी चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातून एका १९ वर्षीय तरुणाने ५ वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाहनवाज शाह असे आरोपी तरुणाचे नाव आहे. बलात्कारानंतर जीवे मारण्याची धमकी दिली. चॉकलेट मिळवून देण्याच्या बहाण्याने आरोपीने त्या मुलीला त्याच्या घरात नेले, घरातून नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारेन, अशी धमकी आरोपीने मुलीला दिली.
राहुल गांधींची 'भारत जोडो' यात्रा शुक्रवारी मध्य प्रदेशातील आगर-माळव्यात असताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आणखी एका विधानाने वाद झाला आहे. आगर येथील सभेला मार्गदर्शन करताना राहुल यांनी 'जय श्रीराम', 'जय सियाराम' व 'हे राम'च्या नाऱ्याची व्याख्या सांगितली. ते म्हणाले, "जय सियारामचा अर्थ काय आहे? जय सीता व जय राम, म्हणजे सीता व राम एकच आहे. त्यामुळे जय सियाराम किंवा जय सीताराम म्हटले जाते. भगवान राम सीतेच्या अब्रुसाठी लढले. त्यामुळे आम्ही जय सियाराम म्हणून समाजातील महिलांचा सीतेसारखा आदर करतो. प
बिहारमध्ये शाहनवाझ हुसैन यांना सक्रिय करून भाजपने महत्वाची खेळी केली आहे.
आधी ज्योतिरादित्य, आता सचिन पायलट; भाजप नेते शाहनवाज हुसैन यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
"सरदार पटेल हे राष्ट्रपुरुष" : प्रियांका गांधींवर भाजपकडून पलटवार
केरळमधील कोल्लमचे खासदार एस. कृष्ण कुमार यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. कृष्ण कुमार हे कोल्लमचे तीन वेळेस खासदार राहिले आहेत