live in relationship एका अहिंदू युवतीने एका हिंदू युवकासोबत प्रेमसंबंध ठेवत विवाह केला. त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध ठेवल्याने त्यांना अपत्या जन्माला आले. काही काळानंतर विवाहबद्ध महिलेने आपल्याच हिंदू पतीवर बलात्काराचा आरोप लावला होता. याप्रकरणामध्ये एकूण ५ लाख रूपये रक्कम द्यावे लागतील अशी अट घातली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
Read More
भारतीय संस्कृतीत लग्नाला अत्यंत पवित्र मानले जाते. हिंदू धर्मामध्ये तर विवाह पद्धतीला १६ संस्कारांपैकी एक महत्त्वपूर्ण संस्कार मानला जातो. मधल्या काळात ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’चा ट्रेण्ड आला होता. स्त्री-पुरुष लग्न न करता दोघेही ‘लिव्ह-इन’मध्ये राहत आहेत असे एखाद्यास कळले की, त्याच्या भुवया उंचावल्याच म्हणून समजा. मात्र, सध्या सिंगापूरमध्ये विवाहासंदर्भात आलेला नवा ट्रेण्ड सिंगापूरसाठी ( Singapore Shem Marriage ) डोकेदुखी ठरला आहे. सिंगापूरमधील पुरुष आणि परदेशी महिला यांच्यात ‘खोटे लग्न’ किंवा ‘सोयीचे विवाह’ कर
हैदराबादमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली. अदिती भारद्वाज असे या पीडित महिलेचे नाव आहे. ती काही काळ प्रियकर मोहम्मद अलीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. अलीने पीडितेचे धर्मांतर करून तिचे नाव अजिया फातिमा असे ठेवले आणि ती गर्भवती राहिल्यानंतर त्याने आपल्याच धर्मातील महिलेशी लग्न केले, असे सांगितले जात आहे.