राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दि. ३ मार्च ते बुधवार, दि. २६ मार्च या कालावधीत होणार आहे, तर राज्याचा अर्थसंकल्प दि. १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.
Read More
१८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांमुळे राज्य विधीमंडळाचे १८ तारखेपासूनच सुरु होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय संसदीय कार्य विभागाने विधानमंडळ सचिवालयाला या बद्दल सूचित केले आहे
राज्य विधिमंडळाकडून भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनासंबंधी पारित केलेल्या प्रस्तावाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर युक्तिवाद बुधवार, दि. १९ जानेवारी रोजी पूर्ण झाला आहे. याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवण्यात आला आहे.
राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस
कर्जमाफीची जाहीर करण्यात आलेली यादी फसवी असल्याचा आरोप
लडाखचा आवाज राष्ट्रीय स्तरावर खणखणीतपणे मांडून संसदेसह देशाचे लक्ष वेधून घेणारे लडाखचे भाजप खा. जामयांग त्सेरिंग नामग्याल यांची दै. ‘मुंबई तरुण भारत’चे मुख्य उपसंपादक (वृत्त)निमेश वहाळकर यांनी विशेष मुलाखत घेतली. थेट लेह येथे जाऊन दै. ‘मुंबई तरुण भारत’-‘महाएमटीबी’ने खा. नामग्याल यांच्याशी ३७० कलम, लडाख, काश्मीरसह विविध मुद्द्यांवर संवाद साधला. या संवादाचे हे मराठी शब्दांकन...
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विरोधकांकडून मंत्रिमंडळ विस्तार आणि दुष्काळाच्या मुद्यावरून गदारोळ झाला. दरम्यान, आज विधिमंडळात चालू आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.