(National Security Advisory Board Revamped) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समिती (NSAB) मध्ये मोठे बदल केले आहेत. बुधवार दि. ३० एप्रिल रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. रिसर्च अँड अॅनालिसिस विंग अर्थात रॉचे माजी अध्यक्ष आलोक जोशी यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या (सीसीएस) बैठकीनंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे नूतनीकरण केले आहे.
गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार उपस्थित
शांघाय सहकार संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या आभासी बैठकीत पाकिस्तानचा भारताविरूद्ध कट
रात्री दोन वाजता अजित डोवाल यांनी मशीद रिकामी करायचे मिशन पूर्ण केले
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांच्या उपस्थितीत बैठक
एनएसए अजित डोवाल बैठकीत शामिल
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार इमॅन्युअल बोन हे आज भारतीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेणार आहेत. फ्रान्स भारताबरोबर ३६ राफेल फायटर विमाने नव्याने विकण्याच्या तयारीत आहे.
लवकरच भारत चीन सीमाप्रश्नावर चर्चा होणार असून दोन्ही देशाच्या विशेष प्रतिनिधींमार्फत हा प्रश्न सोडविण्यात येणार आहे. भारताचे विशेष प्रतिनिधी म्हणून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्यात ही बैठक होणार आहे.
संचारबंदी उठवल्यावर पहिल्यांदाच काश्मीरवासियांनी उत्साहात व शांततापूर्ण वातावरणात ईद साजरी केली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी काश्मीर खोऱ्यात हवाई पाहणीद्वारे काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेतला. हवाई पाहणी नंतर डोवल श्रीनगरच्या गल्लोगल्लीत तसेच काश्मीरच्या संवेदनशील परिसरात फिरले आणि स्थानिकांशी चर्चाही केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विश्वासू अजित डोवाल यांचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. यासोबतच त्यांना भारत सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे.
ऑगस्टा-वेस्टलॅंण्ड हेलिकॉप्टर करारातील प्रमुख दलाल ख्रिश्चियन मायकलचे मंगळवारी रात्री दुबईहून प्रत्याप्रण करण्यात आले. मिशेलच्या एका खासगी विमानातून त्याला दुबईतून भारतात आणले. त्याच्यासह युएईच्या रक्षा मंत्रालयातील अधिकारीही आहेत