ते FB म्हणजे फुकटचा बाबुराव तर मी FB म्हणजे फेवरेट ब्रदर आहे, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. सांगोला येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण व लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
Read More
भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्र वाघ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एका रिसॉर्ट मधील व्हिडिओ पोस्ट करत काय नाना तुम्ही पण असा प्रश्न विचारात नाना पटोले यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे