Save Dharavi

सॅम बहादूर' चित्रपटाच्या पहिल्या गाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांना दिली मानवंदना

हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या विविध विषयांवर भाष्य केले जाणारे चित्रपट येत असले तरी बायोपिककडे सध्या अधिक कल दिसून येत आहे. १९७१ मध्ये बांगलादेश मुक्तीसाठी झालेल्या संग्रामात पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडायला लावणारे भारतीय सैन्याचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट सॅम बहादुर रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटातील पहिले गाणे बढते चलो हे दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर भेटीला आले असून यात छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली आहे.

Read More

मुंबईतील रस्त्यांना जीवनदान देणारे "पॉटहोल वॉरियर्स"

मुंबईच्या रस्त्यांवर असणारे खड्डे म्हणजे मुंबईकरांची मागील अनेक वर्षांपासून न सुटलेली समस्या आहे. या मुंबईतील खड्ड्यांमुळे अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. मुंबईतील या खड्ड्यांकडे जरी मुंबई महापालिकेने दुर्लक्ष केले असले तरी सामान्य जनतेच्या नजरेतून मात्र काहीही सुटलेले नाही. मुंबईतील इरफान मच्छीवाला यांनी साधारणतः २०१८ साली स्वतःच खड्डे बुजविण्यास सुरवात केली. त्यांच्या या कामात त्यांना फारूक धाला, एस एम इस्माईल, गुलझार राणा यांसारख्या अनेकांची साथही लाभली. त्यांच्या या कार्याविषयी अधिक जाणून घेण्य

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121