“जगाचे वर्तमान सद्यःस्थितीत अत्यंत अस्वस्थ आहे. शेजारी राष्ट्रांतर्गत युद्धाची परिस्थिती, शक्तीशाली देशांची वर्चस्ववादी प्रवृत्ती आणि देशादेशांतर्गत असणारी विषमता ही अस्वस्थतेची प्रमुख कारणे आहेत. या स्थितीत भारतास सन् 2014 पासून पंतप्रधान मोदी यांच्या रूपाने जागतिक स्तरावर प्रभावशाली आणि दूरदृष्टी असणारे नेतृत्त्व लाभले आहे. या नेतृत्त्वाच्या इच्छाशक्तीच्या परिणामी भारत हा जगाच्या तुलनेत स्थिर देश आज बनला आहे. त्यामुळे जगाच्या तुलनेत भारताची स्थिती भक्कम आहे,” असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय घडामोडी व संरक्षण
Read More