Samruddhi

गंभीर जागतिक संकटातही भारत वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

संसदेचे अल्पकालीन अर्थसंकल्पीय अधिवेशन पासून सुरु झाले. परंपरेनुसार या अधिवेशनाची सुरूवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली.‌नव्या संसद भवनात प्रथमच आपले विचार मांडण्याचा आनंद वाटत असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत काळाच्या प्रारंभिक दिवसांत नव्या संसद भवनाच्या निर्मितीचे काम पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले. नवे संसद भवन ‘एक भारत - श्रेष्ठ भारत’ या भावनेच्या उत्साहाने ओतप्रोत भरलेले असून ही इमारत भारतीय सभ्यता आणि संस्कृतीचे मूर्तीम

Read More

'द प्राइम मिनिस्टर ऑफ भारत',संबित पात्रांनी शेअर केले मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्याचे पत्र!

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्याची माहिती देणारे पत्र शेअर केले आहे. ज्यावेळी 'इंडिया की भारत' या मुद्द्यावरून राजकीय गदारोळ सुरू आहे. त्याचवेळी पंतप्रधान मोदींना मिळावलेल्या इंडोनेशिया दौऱ्याच्या पत्रात 'द प्राइम मिनिस्टर ऑफ भारत' असे लिहिले आहे. दरम्यान काँग्रेसने गोंधळ घालत भाजपवर टोला लगावला आहे.संबित पात्रा यांनी पोस्ट केलेल्या पत्रात इंग्रजीत माहिती आहे. त्यात 'प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया' असे न लिहता. 'प्राइम मिनिस्टर ऑफ भारत' असे लिहण्य

Read More

PM Modi Parliment : २००४ ते २०१४ पर्यंत देशातले नागरिक असुरक्षित होते!

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेत जोरदार चर्चा सुरू आहे. अदानी कंपनीच्या शेअर्सच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत असताना, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी केलेल्या राजकीय हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारत आज समस्या सोडवण्याचे माध्यम बनत आहे. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सांगितले होते की, एकेकाळी आपल्या बहुतेक समस्या सोडवण्यासाठी इतरांवर अवलंबून असलेला भारत आता जगाच्

Read More

जागतिक आर्थिक स्थैर्यासाठी व्यवस्था गरजेची : अर्थमंत्री सीतारामन

जागतिक आर्थिक स्थैर्यासाठी व्यवस्था प्रक्रिया गरजेची असल्याचे परखड मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच व्यक्त केले.निर्मला सीतारामन यांनी ‘जी-२०’ सदस्य देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नर्सच्या (एफएससीबीजी) बैठकीत आपला सहभाग नोंदवला. इटलीच्या अध्यक्षतेखाली, वॉशिंग्टन डी.सी. जागतिक नाणेनिधीच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठीच्या शाश्वत उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. कोणत्याही देशातून ‘कोविड’व

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121