ही परिषद आणखी एका कारणाने चर्चेचा विषय ठरली. ते म्हणजे पाकिस्तानच्या पंतप्रधानांची झालेली जाहीर फजिती. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा सुरू असताना हा सर्व प्रकार घडला. विशेष म्हणजे, पाकिस्तानी पंतप्रधानांच्या या फजितीवर पुतिन यांना हसू आवरणेदेखील कठीण झाले होते
Read More
शांघाय सहकार्य परिषदेच्या सदस्य देशाच्या प्रमुखांच्या २२ व्या शिखर परिषदेस उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उझबेकिस्तानमधील समरकंद येथे रवाना झाले