महिला धोरण प्रभावीपणे राबवण्यासाठी त्यामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या मानद अध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
Read More