Sahitya Akademi Award

मराठवाड्याने जातीभेदाच्या भिंती नाकारल्या...

मराठवाडा जातीयवादी नाही, मराठा-ओबीसी-अन्य जाती अशी फूट पाडून राजकीय पोळ्या भाजणार्‍या नेत्यांना व पक्षांना मराठवाडा थारा देत नाही, याचे प्रत्यंतर दाखवून देणारी 2024 सालची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सर्वार्थाने वेगळी ठरली. निवडणुकीच्या प्रारंभी निश्चित करण्याचा प्रयत्न झालेला ‘जरांगे फॅक्टर’ पूर्णतः निष्प्रभ करत संपूर्ण समाजाने एकजुटीने मतदान केले आणि जातीभेदांच्या भिंती उभारण्याचा जाणत्या नेत्यांचा प्रयत्न पूर्णतः हाणून पाडला. ‘जिहादी’ मानसिकतेला खतपाणी घालून आणि हिंदू समाजात फूट पाडून यश मिळविण्याचा लोकसभ

Read More

आम्ही तिन्ही पक्ष लढू, जिंकू आणि महाराष्ट्रावर महायुतीचा झेंडा फडकवू

मुंबई : ( Pravin Darekar ) काल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते यांची बैठक झाली. दोन-तीन अपवाद वगळले तर सर्व ठिकाणची बंडखोरी क्षमतेय. ४ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा आहे. आम्ही तिन्ही पक्ष लढू, जिंकू आणि महाराष्ट्रावर महायुतीचा झेंडा फडकवू, असा विश्वास भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकरांनी व्यक्त केला. आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले.

Read More

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंनी केली घोषणा, म्हणाले "त्या उमेदवाराकडून ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर...."

( Manoj Jarange On Assembly Elections 2024 ) राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्गा सतत चर्चेत राहिला आहे. यासंदर्भात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजवर अनेक उपोषणे व आंदोलने केली आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. मात्र अद्यापही राज्य सरकारने यावर कोणताही ठाम निर्णय वा भूमिका घेतलेली नाही. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असतानाच मनोज जरांगे यांनी दि. २० ऑक्टोबर रोजी

Read More

जरांगेंनी समाजविघातक वक्तव्य करू नये : प्रवीण दरेकर

मराठा समाजाची लोकं सगळ्या पक्षांत नेतृत्व करताहेत. दोन-चार अपवाद वगळले तर या महाराष्ट्राचे नेतृत्वच मराठा समाजाच्या नेत्यांनी केलेले आहे. आता प्रत्येक जात मोठी की पक्ष मोठा अशा प्रकारचे समाजविघातक वक्तव्य जरांगेंनी करू नये, असा मोलाचा सल्ला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विधानांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, पक्ष मोठा की बाप यापेक्षा आंदोलनाचा बाप हा मराठा समाज आहे. जो मराठा समाज सर्व पक्षांत,

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121