(Ranjitsinh Mohite-Patil ) भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना अखेर पक्षाकडून पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या कृत्यांबाबत स्पष्टीकरण देण्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसीमध्ये भारतीय जनता पक्षाचे जबाबदार प्रतिनिधी असूनही मोहिते पाटील यांनी पक्षशिस्तीचा भंग करणारे कृत्य वारंवार केल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबत अनेक विषयांचे निरीक्षण मांडण्यात आले आहे. तसेच सर्व विषय अतिशय गंभीर असल्याने यावर काही स्पष्टीकरण असल्यास ते पुढील सात दिवसांमध्ये लेखी स्वरुपात सादर करण्याच
Read More
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटलची उपकंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स आरजीआयसीला डायरेक्टरेट जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजन्स (डीजीजीआय)कडून ९२३ कोटींची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या इन्शुरन्स, को इन्शुरन्स मधून मिळालेल्या उत्पन्नावर प्रत्येकी ४७८.८४, ३५९.७० , ७८.६६, ५.३८ कोटी रुपयांची नोटीस पाठवली गेली आहे.२८ तारखेला कंपनीला डीजीजीआय कडून ४७८.७४ कोटी रुपयांची पहिली नोटीस बजावली होती. या रि इन्शुरन्स पॉलिसी साठी अर्ज केलेल्या भारतीय व परदेशी या इन्शुरन्स कंपन्या संदर्भात नोटीस पाठवली गेली. डीजीजीआयने म्