आपण भारतीयांना युरोप खंडाचे तसे नेहमीच आकर्षण. लंडन, पॅरिस, रोम यांसारखी अतिप्रगत शहरे जगभरातील पर्यटकांना खुणावतात. पण, सोबतीला आल्प्स पर्वतराजीत विसावलेली सुंदर सुंदर खेडी, निसर्गरम्य पर्यटनस्थळे, ग्रीसमध्ये आढळणारी प्राचीन शहरे व त्यांचे अवशेष, इटलीचे सुंदर समुद्रकिनारे बहुतांशी वाचनांतून अथवा छायाचित्रांतूनच आपल्या भेटीला येतात. परंतु, आजच्या या लेखातून आपण अशा एका अवलियाचा परिचय करुन देणार आहोत, ज्याने ही कल्पना सत्यात उतरविली आणि यशस्वीही करुन दाखविली...
Read More
इटलीच्या दक्षिण तटवर्ती भागात खवळलेल्या सागरात स्थलांतरितांची लाकडी नौका फुटून झालेल्या दुर्घटनेत ५९ जणांचा मृत्यू ओढवला आहे. यात १२ मुलांचा समावेश आहे. मृतांची संख्या आणखी वाढू शकते, अशी माहिती इटलीच्या अंतर्गत मंत्री वॉन्डा फेरो यांनी दिली आहे.
सामान्यपणे हेरगिरी करताना आपल्या शत्रुराष्ट्राची गुपिते चोरणे किंवा शत्रुराष्ट्रात जाऊन एखादी छुपी कामगिरी पार पडणे, अशी कामे करावी लागतात. पण, आपल्याच देशातल्या दुसर्या गटाबाबतीत असं करावं लागलं तर?
माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधीही म्हणाले होतेच की, “आम्ही महाराष्ट्रात सरकारमध्ये असलो तरी हवे तसे निर्णय घेण्याचा अधिकार आमच्याकडे नाही,” असे विरोधाचे सूर काँग्रेस आळवत असताना हे सरकार स्थिर कसे म्हणता येईल? हे तर ‘रोम जळत आहे व निरो फिडल वाजवित आहे’, असेच चित्र म्हणावे लागेल.
रोमियो एमएच-६०आर हे जगातील सर्वात शक्तिशाली मैरीटाइम हेलिकॉप्टर म्हणून ओळखले जाते. ही हेलिकॉप्टर शत्रूंच्या पाणबुड्या, जहाजे नष्ट करू शकतात, यासोबतच समुद्रातील बचाव कार्यात या हेलिकॉप्टरचा मोठा उपयोग होतो.
अमेरिकेकडून तब्बल २४ अँटी सबमरीन ‘रोमियो’ हेलिकॉप्टर खरेदी करण्याची इच्छा भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
जळगाव शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असून याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची वस्तुस्थिती आहे. वाहतूक कोंडीमुळे जागोजागी काही किरकोळ अपघात होण्याचे प्रकार वाढत असल्याने यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.