Rohit Sharma fitness दुबईमध्ये भारत विरूद्ध न्यूझीलंड दरम्यान सामन्यात टीम इंडियाने विजयाची हॅट्रीक पूर्ण केली आहे. टीम इंडिया हा संघ टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात गेली अनेक वर्षापासून खेळत आहे. उत्कृष्ठ कर्णधार म्हणूनही रोहितची ओळख आहे. मात्र आता अशातच काँग्रेस नेत्या डॉ. शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माच्या शारिरीवरून बेताल वक्तव्य केले आहे. रोहित शर्मा लठ्ठ आहे. त्याला वजन कमी करण्याची गरज असल्याचे ट्विट केले. त्यावरून आता भाजपन शमा मोहम्मद यांना धारेवर धरले आहे.
Read More
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुध्द वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा दुसरा फलंदाज ठरला आहे.