Revolutionary

इराणच्या ताब्यातील इस्रायली जहाजातील भारतीयांची सुटका!

इराणने जप्त केलेल्या इस्रायलशी संबंधित जहाजावरील पाच भारतीय खलाशांना गुरुवारी सोडण्यात आले. इराणमधील भारतीय दूतावासाने ही माहिती दिली आहे. यामुळे भारताने मोठा कुटनितीक विजय मिळवला आहे. भारताला एक मोठे राजनैतिक यश मिळाले आहे. इराणने अलीकडेच ताब्यात घेतलेल्या इस्रायलच्या जहाजाच्या क्रू सदस्यांपैकी पाच भारतीय खलाशांना सोडले आहे. पाच भारतीय खलाशी शुक्रवारी सायंकाळपर्यंत इराणहून भारतासाठी रवाना होतील. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सुटका करण्यात आलेल्या भारतीय खलाशांबद्दल सविस्तर माहिती दिली आणि खलाशांच्या सुटकेब

Read More

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रभावळीतील क्रांतिकारक!

१८५७ च्या सशस्त्र उठावानंतर मधल्या काही काळात असाहाय्य, असंघटित आणि अज्ञानी जनतेत स्वधर्म आणि स्वराष्ट्राविषयी स्वाभिमानाच्या अभावामुळे कुठल्याही स्तरावरून स्वातंत्र्यार्थ प्रयत्न करण्यात आला नाही. परंतु, स्वातंत्र्याच्या उपजत लालसेमुळे काहींच्या हृदयात उद्रेक होऊन त्यांच्या मनात स्वराज्याची ठिणगी पेटली. महाराष्ट्रातून वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, परांजपे, चापेकर यांनी आपल्या विचारांनी आणि कृतींनी जनसामान्यांत जुलमी इंग्रज राजसत्तेविरुद्ध प्रक्षोभ निर्माण केला. यांची प्रेरणा घेऊन सावरकरांनी सशस्त्रक्र

Read More

ठाणे कारागृहात आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरेंचा स्मृतिस्तंभ उभारणार

ठाणे कारागृहात आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरेंचा स्मृतिस्तंभ उभारणार

Read More

लोकमान्य टिळक : पडद्यामागचे विवेकी क्रांतिकारक ! (भाग-४)

‘टिळक क्रांतिकारक नव्हतेच, त्यांचा या चळवळीशी काय संबंध?’ असं म्हणणारे लोक आपल्याला दिसतात. मात्र, इतिहासाच्या खोलात जाऊन डोकावले तर नक्कीच वेगळे चित्र साकारले जाते. तत्कालीन क्रांतिचळवळीच्या म्हणाव्या तशा फारशा नोंदी नसल्याने टिळकांनी पडद्यामागून क्रांतिकारकांना जे सहकार्य केले, त्याबद्दल फारसे लिहिले गेलेले नाही. दुर्दैवाने तो इतिहास आज आपल्याकडे म्हणावा तसा चांगल्या अवस्थेत उपलब्ध नाही. आम्ही तो जपू शकलो नाही. त्या काळात ब्रिटिश राजवट असल्याने तो लिहिता आला नाही, ज्यांनी लिहिला त्यांना त्यातील काही गोष्ट

Read More

लोकमान्य टिळक : पडद्यामागचे विवेकी क्रांतिकारक! (भाग ३)

लोकमान्य टिळकांनी चिरोलवर जो खटला भरला त्यावेळी त्यांची उलटतपासणी चिरोलचा वकील कार्सनने घेतली ती अतिशय वाचनीय आहे. लोकमान्य टिळकांचा क्रांतिकारकांशी किती घनिष्ठ संबंध होता याची खात्री त्यावरून पटते. या उलटतपासणीत टिळकांना सर्वाधिक प्रश्न हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल विचारण्यात आलेले आहेत. बाबा सावरकर आणि टिळकांचे संबंध, त्यांचा पत्रव्यवहार, चापेकर आणि टिळक संबंध यावरही त्यांना विचारलेले प्रश्न आणि टिळकांनी दिलेली उत्तरे फार मार्मिक आहेत. टिळकांचे क्रांतिकारकांशी जवळचे, फार फार जवळचे संबंध आहेत याच

Read More

लोकमान्य टिळक : पडद्यामागचे विवेकी क्रांतिकारक!

लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात गुप्त क्रांतिकारक कार्यरत होते. गावोगावी त्यांची मंडळे होती. सावरकर कुटुंब या चळवळीचे अग्रणी! स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे बंधू बाबाराव सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘अभिनव भारत’ संस्थेशी टिळकांचा जवळचा संबंध होता, पण पडद्यामागून! टिळक विचाराने झपाटलेल्या सावरकरांनी महाराष्ट्रात क्रांतीची गुप्त केंद्रे स्थापिली. बहुत लोक एकत्र केले. सावरकरांचे विचार हे टिळक विचारांची पुढची आवृत्ती आहेत. महाराष्ट्रातील बहुतेक क्रांतिकारकांचा आणि त्य

Read More

लोकमान्य टिळक : पडद्यामागचे विवेकी क्रांतिकारक! (भाग -१)

महाराष्ट्रात क्रांतिकारकांची चळवळ घडली, वाढली ती टिळकांच्या काळात. देशपातळीवर टिळकांचे नेतृत्व ‘लोकमान्य’ होण्याचा तो काळ! ब्रिटिशांना जमेल त्या मार्गाने खिंडीत गाठण्याचे प्रयत्न टिळक करत होतेच. मात्र, सगळेच प्रयत्न त्यांना अगदी जाहीरपणे करता येत नसत. अशावेळी ‘क्रांती’च्या वाटेवरून चालणार्‍यांना टिळक आधार देत, त्याचे बळ वाढवत आणि काही सूत्र टिळकांना पडद्यामागून हलवावी लागत असत. ब्रिटिशांना जरब बसवण्यासाठीचा हा लपंडाव होता. क्रांतिकारकांच्या साथीने ब्रिटिश सरकारविरुद्ध हा लपंडाव टिळक कसे खेळले आणि कसे जिंकले

Read More

‘उद्याची तयारी करावी लागेल’ : ज्येष्ठ पत्रकार श्रीराम शिधये

दोन्ही शतकांच्या ३९ वर्षांनी माणसाच्या जगण्याचा, आयुष्याचा पोत बदलला

Read More

सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ

१९८०च्या दशकात संभाजीनगरच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या काही तरुणांनी एक स्वप्न पाहिले. स्वप्न होते सर्वसामान्यांना परवडणाऱ्या शुल्कात गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा देण्याचे! त्यातून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान'ची आणि त्याच्या पहिल्या उपक्रमाची- डॉ. हेडगेवार रुग्णालयाची सुरुवात झाली. आपल्या देशात वैद्यकीय प्रश्नांच्या मागे सामाजिक उपेक्षा, स्थलांतर, आर्थिक समस्या, दारिद्य्र, व्यसनाधीनता आणि जागृतीचा अभाव अशी अनेक कारणं असतात. त्यामुळे वैद्यकीय सुविधा देतानाच या अन्य कारणांवरही काम करण्याच

Read More

भारताचे नवनिर्माण करण्यासाठी ‘निर्माण संस्था’

‘निर्माण’ ही एक स्वयंसेवी संस्था बांधकाम आणि नाका कामगार, तसेच अन्नप्रक्रिया उद्योगातील दुर्लक्षित असंघटित कामगार, झोपडपट्टीतील जॉबवर्क करणार्‍या महिलांसाठी १९८६ पासून कार्यरत आहे. या संस्थेच्या सध्याच्या संचालिका डॉ. वैजयंता आनंद असून त्या ‘निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क’मध्ये अध्यापनाचे काम करीत होत्या. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानातून व कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी १९८६ पासून सुरू झालेल्या या छोट्या संस्थेचे रुपातंर मोठ्या संस्थेत केले. ‘निर्माण’च्या म

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121