‘रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट’ (RESQ CT) ही स्वयंसेवी संस्था 2007 पासून संकटग्रस्त प्राण्यांसाठी कार्यरत आहे. गेल्या पाच वर्षांपासून या संस्थेने 200हून अधिक प्रजातींच्या दहा हजार वन्यजीवांना थेट विविध प्रकारचेसाहाय्य केले आहे. तसेच वन्यजीव संरक्षण, संवर्धन आणि मानव-प्राणी सहअस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी देखील ही संस्था कार्यरत आहे. प्रत्येक प्राण्याचा यशस्वी बचाव, पुनर्वसन व त्यानंतर त्या प्राण्याचा त्याच्या नैसर्गिक अधिवासात पुन्हा समावेश करणे, हे या संस्थेचे मुख्य कार्य. अशा या महाराष्ट्राच्या जैवविविधतेच्या
Read More