राज्यातील ८८४ खासगी 'नर्सिंग होम्स'नी परवान्याचे नूतनीकरण केले नसल्याची धक्कादायक माहिती ‘कॅग’(CAG)च्या अहवालातून उघड झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) नियमित तपासणी होत नसल्याकडेही या अहवालातून लक्ष वेधण्यात आले आहे.
Read More
नाशिक : महानगर परिवहन मंडळाकडून दिव्यांगांना देण्यात येणार्या मोफत पासचे ( Free Pass ) नूतनीकरण रविवार, दि. १५ डिसेंबर रोजीपासून करावे लागणार आहे. नाशिक महानगरपालिका हद्दीत राहणार्या दिव्यांग प्रवाशांना मोफत प्रवास करता यावा यासाठी मोफत दिव्यांग कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
‘सुफी इस्लामिक बोर्डा’ने मुंबईच्या पोलीस आयुक्तांना अल कायदाचा जागतिक दहशतवादी, ‘द पार्टी ऑफ इस्लामिक रिन्युअल’चा महासचिव आणि भारतीय मुस्लिमांना राष्ट्राविरोधात जिहादी गृहयुद्ध छेडण्याचे आवाहन केलेल्या ‘अल मसारी’ला ‘द इस्लामिक नॅशनल को-ऑर्डिनेशन मूव्हमेंट ऑफ इंडिया’ने दिलेल्या पाठिंब्याची चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यासाठी पत्र लिहिले आहे.
नागरीकरणाच्या वेगात अनेक शहरांचा विकास हा नियोजनबद्ध होऊ शकला नाही.
महापालिकेच्या २० मार्केटमधील भाडेकरार संपलेल्या गाळ्यांचा लिलाव टाळण्यासाठी गाळेधारक आक्रमक झाले असले तरी औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशामुळे ‘मध्यम’मार्ग सध्या तरी महापालिका पातळीवर दृष्टिपथात नाही.