Rameshwar

‘कांतारा २’ बद्दल मोठी अपडेट आली समोर, जाणून घ्या रिलीज डेट

प्रेक्षकांवर हिंदी पाठोपाठ दाक्षिणात्य चित्रपटांची अधिक जादू पाहायला मिळते. त्यातही कन्नड चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप उमटवली असून त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘कांतारा’. दिग्दर्शक-अभिनेता ऋषभ शेट्टी यांच्या २०२२ मध्ये आलेल्या 'कांतारा' चित्रपटाने नवा इतिहास रचला. बॉक्स ऑफिसवरही तुफान कमाई करणाऱ्या कांताराचा दुसरा भाग लवकरच येणार आहे. ‘कांतारा : लेजंड चॅप्टर १’ हा खरंचर कांताराचा सीक्वेल नसून प्रीक्वल असणार आहे. चित्रपटाच्या शुटींगबद्दल एक नवी माहिती समोर आली आहे. जाणून घेऊयात...

Read More

‘IFFI’त‘कांतारा’साठी रिषभ शेट्टीला विशेष ज्यूरी पुरस्कार; कन्नड चित्रपटाचा प्रथमच झाला असा सन्मान

करोनाकाळानंतर दाक्षिणात्य चित्रपटांनी प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. यातही प्रामुख्याने कन्नड चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. यात ‘केजीएफ चॅप्टर १ आणि २’ आणि रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ने तुफान कमाई केली होती. दरम्यान, केवळ १६ कोटींमध्ये तयार झालेल्या ‘कांतारा’ने जगभरात ४०० कोटींहून अधिक कमाई केली. नुकताच या चित्रपटाच्या पुढच्या भागाची अर्थात ‘कांतारा अ लेजेंड -चॅप्टर १’ ची पहिली झलक देखील प्रदर्शित करण्यात आली असताना ‘५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त ‘कांतारा’साठी रिषभ शेट्टीला विशेष ज्यूरी प

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121