Ramesh Sangale

जर्मनीमध्ये विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये होणार रोजगाराच्या संधी उपलब्ध: मंगल प्रभात लोढा

Mangal Prabhat Lodha राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार केला आहे.या करारानुसार बाडेन वुटेनबर्ग येथे विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग येथील शिक्षण क्षेत्रातील तज्ञ शिष्टमंडळ दि.१६ ते २२ मार्च या कालावधीत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून यादरम्यान ते विविध व्यावसायिक आणि औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना भेटी देत आहेत. या भेटीदरम्यान राज्यात विविध संस्थांमध्ये सुरु असलेले कौशल्य प्रशिक्षण आणि जर्मनीत आव

Read More

भाड्याने बीएमडब्ल्यू घेतलेल्या वाहनाने कट्टरपंथीने जर्मनीच्या ख्रिसमस बाजारपेठेत ७ भारतीयांना उडवले

German Christmas market जर्मनीतील मॅग्डेबर्ग शहरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका हल्ल्यात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर यामध्ये एकूण २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात ७ भारतीय नागरिकही जखमी झाले असून त्यापैकी ३ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. भारत सरकारने संबंधित हल्ल्याला निर्दयी ठरवत त्याचा तीव्र निषेध करण्यात आला. वाहन चालकाचे नाव डॉ. तालेब असे असून तो सौदी अरेबियास्थित आहे. ही घटना शुक्रवारी २० डिसेंबर २०२४ रोजी घडली असल्याचे वृत्त आहे.

Read More

जपानला जर्मनीची टक्कर ! जपानला मागे टाकत जर्मनीची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर

एकेकाळच्या बलाढ्य आणि तिसऱ्या क्रमांकाच्या जपानच्या अर्थव्यवस्थेला आव्हान देत जर्मनीने तिसरा क्रमांक पटकावला आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसेवांनी दिलेल्या माहितीनुसार जर्मनीने हे मोठी कामगिरी केली आहे. यामुळे जपानची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. गेलेल्या काही दिवसांत जपानमधील अंतर्गत व्यवस्थेतील त्रुटींमुळे जपानची पिछेहाट झाली आहे. जपानच्या लोकसंख्येत झालेली घट, कमी झालेला जन्मदर, कामगारांचा तुटवडा या प्रमुख कारणाने जपानची अर्थव्यवस्था तुलनेने मागे पडली आहे. परंतु आंतरराष्ट्रीय मॉनेटरी फंडच्

Read More

आपचे नेते व पंजाबचे मुख्यमंत्री दारूच्या नशेत धुंद,उतरवले विमानातून खाली!

नवी दिल्ली : मद्य घोटाळ्यामुळे दिल्लीचे उपमुख्यमंत्री व आपचे नेते मनीष सिसोदिया अडचणीत सापडलेले असताना, आप नेते व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना दारूच्या नसेत धुंद असल्याने विमानातून खाली उतरवण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली. मान यांनी अती मद्यपान केले असल्याने त्यांना धड चालताही येत नव्हते त्यामुळे त्यांना विमानातून खाली उतरवण्यात आले असा दावा अकाली दलाचे नेते सुखबिंदर सिंह बदल यांनी केला आहे. या घटनेने जगभरातील पंजाबीची मान शरमेने खाली गेली, असेही बादल यांनी ट्वीटरद्वारे म्हंटले आहे.

Read More

पंतप्रधान मोदींकडून अर्जेंटिनाच्या राष्ट्रपतींना छत्तीसगडमधील डोकरा कला भेट

जर्मनीतील श्लोस एलमाऊ येथे झालेल्या जी७ शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जेंटिनाचे राष्ट्रपती अल्बर्टो फर्नांडीज यांना भारतातील लोकांच्या सदिच्छा म्हणून छत्तीसगडमधील नंदी-थीम असलेली डोकरा कला सादर केली. पंतप्रधान मोदी या वर्षीच्या शिखर परिषदेसाठी रविवारपासून दोन दिवसांसाठी जर्मनीमध्ये आहेत. त्यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी दक्षिण आफ्रिकेच्या सिरिल रामाफोसा यांना छत्तीसगडमधील रामायण थीम असलेली डोक्रा आर्ट भेट दिली.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121