भारतीय महिला क्रिकेटच्या माजी प्रशिक्षकाने केली व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त
Read More
भारताचे माजी फिरकीपटू रमेश पोवार यांची भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा नियुक्ती झाली आणि गेल्या काही दिवसांपूर्वी शमलेला वाद आता पुन्हा एकदा पेटण्यास सुरुवात झाली. पोवार यांची नियुक्ती होताच काही खेळाडूंनी या नियुक्तीला उघडपणे विरोध करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे, तर रमेश पोवार यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर माजी प्रशिक्षक डब्ल्यू. व्ही. रामन यांनी तर भारतीय महिला क्रिकेटचे भवितव्य अंधारात असून यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना याबाबत पत्रदेखील लिहिले.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी डब्ल्यू. वि. रमन यांची मुंबईत निवड झाली आहे.
दोन दशकं खेळाचे मैदान गाजवून, पुरुष खेळाडूंना टक्कर वगैरे देत, आपलं स्थान कायम ठेवणाऱ्या मितालीची कारकीर्द संपविण्याचा रचला जाणारा डाव हे माध्यमांनी रंगवलेलं स्वरूप, यामुळे महिला संघातील समीकरणं बदलतायत.