गेल्या वर्षभरापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरु असून यात मोठ्या प्रमाणात जिवित आणि वित्त हानी होत आहे. या संघर्षावर भारत तोडगा काढेल असा विश्वास भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी व्यक्त केला आहे.
Read More